AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TET scam 2018 | टीईटी परीक्षा  घोटाळा; पुणे पोलिसांनी अटक केले सुखदेव डेरे कोण?

सुखदेव डेरे 2014 पासून  औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होते. उपसंचालक पदी कार्यरत असताना जवळपास 25 ते 50 कनिष्ठ महाविद्यालयांना नियमबाह्य मान्यता दिली होती.

TET scam 2018 | टीईटी परीक्षा  घोटाळा; पुणे पोलिसांनी अटक केले सुखदेव डेरे कोण?
sukhadev dere
| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 3:27 PM
Share

पुणे- आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी भरती घोटाळ्यानंतर आता पुणे पोलिसांनी2018 चा शिक्षक पात्रता भरती घोटाळा उघड केला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे माजी आयुक्त सुखदेव डेरे (Former Commissioner of Maharashtra State Examination Council Sukhdev Dere) यांना अटक केली आहे. 2018 मध्ये टीईटीची परीक्षा (TET Exam)नियंत्रक म्हणून सुखदेव डेरे कार्यरत होते. याकाळात त्यांनी ओमआरमध्ये मार्क भरून , विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपात्र वाटतं घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. सुखदेव डेरे हे2012पर्यंत उपसंचालक तर त्यानंतर 2014पासून  औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होते. आयुक्तन म्हणू कार्यरत असताना गैर कारभाराप्रकरणी त्यांचे निलंबनही करण्यात आले होते.

डेरेवर यापूर्वीही झाली होती कारवाई

सुखदेव डेरे हे शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत असताना अनेक कनिष्ठ महाविद्यालयांना नियमबाह्य पद्धतीनं मान्यता दिल्या प्रकराणीही डेरे यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर शिस्तभंग, गैरवर्तणुकीसंदर्भात ठपका ठेवण्यात आला होता. सुखदेव डेरे यांनी उपसंचालकपदी कार्यरत असताना जवळपास 25 ते 50 कनिष्ठ महाविद्यालयांना नियमबाह्य मान्यता दिली होती. या महाविद्यालयांना आधीच्या शिक्षण उपसंचालकांनी अपात्रठरवले होते.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे निलंबित आयुक्त तुकाराम सुपे व माजी आयुक्त सुखदेव डेरे यांनी संगनमताने हा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. टीईटी परीक्षेत घोटाळा केलेल्या आरोपीनीची संख्या आता पाचवर पोहचली आहे. यामध्ये अजूनही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे . डेरे याला अटक केल्यानं त्याच्याकडून आणखी माहिती हाती लागले. लागल्यानंतर प्रकरणाची व्याप्ती उघडकीस येण्यास मदत होणार आहे.

बीड व बंगळुरूमधून दोघांना अटक दुसरीकडं आरोग्य विभागाच्या गट क आणि ड पदाच्या पेपर फुटी प्रकरणी बीड जिल्ह्यातील वडझरी गावातून संजय शाहूराव सानप (40 रा) याला अटक केली आहे. सानप याचा पेपर फुटतीच्या प्रकरणात हात असल्याचे समोर आले आहे. तसेच संजय सानप हा बीड जिल्हा युवा मोर्चाचा माजी अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाता जी ए टेक्नॉलॉजी कंपनीच्या प्रमुख अश्विन कुमारलाही बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे. जी ए टेक्नॉलॉजी2017  ते 2020 पर्यंत परीक्षा घेण्याचे कंत्राट होते.

Badshah Malik | देशातील सर्वात मोठा रक्तचंदन तस्कर जाळ्यात, बादशाह मलिक मुंबईत जेरबंद

Indian marriage act : मुलींचे लग्नाचे वय 21 वर्षे करणारे विधेयक संसदीय समितीकडे, विरोधकांची भूमिका पाहून निर्णय बदलला

Prakash Ambedkar | शिवनेरी बसेस कुणाच्या मालिकीची आहेत?, प्रकाश आंबेडकरांचा सवाल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.