Indian marriage act : मुलींचे लग्नाचे वय 21 वर्षे करणारे विधेयक संसदीय समितीकडे, विरोधकांची भूमिका पाहून निर्णय बदलला
विवाहासाठी मुलींचे वय 21 वर्षे असणे बंधनकारक करणारं विधेयक सरकारकडून संसदीय समितीकडे पाठवण्यात आले आहे. सरकारने हे विधेयक तातडीने मंजूर करून न घेता अधिक चर्चेसाठी कमिटीकडे पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. विरोधकांची भूमिका पाहून सरकारने निर्णय बदलला आहे.
Dec 21, 2021 | 2:52 PM