AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : चोराचं भलतंच धाडस… पाच न्यायाधीशांच्या घरातच मारला डल्ला; अख्खं शहर हादरलं

चोरीच्या घटना दिवसागणिक वाढतच आहेत. आता तर थेट पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी चोरांनी चोरी केली आहे. त्यामुळे चोरांची दहशत वाढत असल्याचं वास्तव समोर आहे... अशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो...

| Updated on: Feb 15, 2026 | 1:44 PM
Share
अमरावतीच्या कांतानगर मधील न्यायाधीशांच्या निवासस्थानी मध्यरात्री चोरी झाल्याची घटना समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ  उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी रात्री चोरी झाल्याची घटना घडली आहे.

1 / 5
रिपोर्टनुसार, मध्यरात्री 2 वाजता पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी रात्री चोरी झाल्याची माहिती समोर आली. नलदमयंती आणि शहानूर अपारमेंटमध्ये चोरीची घटना घडली असून चोरांनी, लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे.

2 / 5
रात्री पोलीस बंदोबस्त असताना देखील चोरांनी शिरकाव केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न याठिकाणी निर्माण होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये एका सुवर्णकाराला लुटल्याची घटना ताजी असतानाच आता न्यायाधीशांची घर फोडल्याची घटना समोर आली आहे.

3 / 5
बाहेरगावी गेलेल्या न्यायाधीशांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली आहे.  पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू असून पोलिसांकडून परिसरातील सर्व सीसीटीव्ही  तपासले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आता याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.

4 / 5
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'न्यायाधीश बाहेर गेले होते. घराला कुलूप असल्याने चोरांनी कुलूप तोडून चोरी केली आहे. सीसीटीव्हीमध्ये गोष्टी दिसल्या आहेत आणि त्यावर काम सुरु आहे. तीन चोरटे होते... असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पुढीत तपासात आता काय समोर येतं लवकरच कळेल...' असं देखील पोलीस अधिकारी म्हणाले.

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा