AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri- Chinchwad crime| पिंपरीतील लष्करी वसाहत व कार्यालयाच्या आवारातील चंदनाच्या ‘इतक्या’ झाडांची तस्करी

चोरट्यांनी या तीन वेगवगळ्या परिसरातील जवळपास22 चंदनाच्या झाडांची कत्तल केली आहे. यामध्ये कॅन्टोमेन्ट बोर्ड कार्यालय परिसरात पाच दारुगोळा कारखान्यातील परिसरात सात व इतर परिसरातील 10 दहा झाडांची कत्तल करण्यात आली आहे.

Pimpri- Chinchwad crime|  पिंपरीतील लष्करी वसाहत व कार्यालयाच्या आवारातील चंदनाच्या 'इतक्या' झाडांची तस्करी
तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jan 09, 2022 | 9:59 AM
Share

पिंपरी – पिंपरी -चिंचवड शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरात एकीकडे दुचाकी चोरांनी उच्छाद मांडला असताना दुसरकडे -देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्ड कार्यालय परिसरातीलचंदनाच्या झाडावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. ह्यासंदर्भात देहूरोड पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोराट्याविरोधात संबंधित कार्यालयीन अधीक्षकांनी तक्रार दाखल केली आहे. देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहे.

अशी घडली घटना देहूरोड परिसरातील कॅन्टोमेन्ट बोर्ड कार्यालय व दारुगोळा कारखान्याच्या परिसर, सरकारी कर्मचारी वसाहत अलंकापुरी येथे चंदनाची झाडे आहेत. घटनेच्या वेळी चोरट्यांनी या तीन वेगवगळ्या परिसरातील जवळपास22 चंदनाच्या झाडांची कत्तल केली आहे. यामध्ये कॅन्टोमेन्ट बोर्ड कार्यालय परिसरात पाच दारुगोळा कारखान्यातील परिसरात सात व इतर परिसरातील 10 दहा झाडांची कत्तल करण्यात आली आहे.

ओरिजनल चंदन म्हणून बाजारात विक्री चंदनाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यामुळे चंदन तस्करांकडून शहराच्या वेगवेगळ्या भागात असलेल्या चंदनाच्या झाडांचा शोध घेतला जातोय. याबरोबरच झाडे हेरुन त्यानंतर संपूर्ण झाडांची कत्तल करत झाडांमध्ये असलेल्या चंदनाच्या सुवासिक भागाची चोरी केली जातेय. ओरिजनल चंदन म्हणून बाजारात याला अधिक मागणी आहे. तस्करी केल्या सर्व चंदनाची विक्री काळया बाजारात केली जाते. यामध्ये लाखो रुपयांचा व्यवहार तस्कर करत असतात.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, कोरोना रुग्णवाढीत 3 टक्कयांनी घसरण

Feng Shui | विंड चाइम्सचे जादुई फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?, घराच्या दारात लावल्यास पडेल पैशांचा पाऊस

Constipation : बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा!

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...