AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कुठे वाच्यता केलीस, तर मारून टाकेन’ अशी धमकी देत ९ वर्षाच्या पुतणीवर काकाच करत होता अत्याचार

पीडित अल्पवयीन मुलीने आपल्यावर होत असलेल्या अत्याचारीची माहिती इमारतीतील शेजारच्या महिलेला सांगितली. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. पीडित मुलीच्या वडिलांचा ८ वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्यानंतर मुलीचा काकाच या दोन बहीण भावंडांसह आईचा सांभाळ करत होता.

'कुठे वाच्यता केलीस, तर मारून टाकेन' अशी धमकी देत ९ वर्षाच्या पुतणीवर काकाच करत होता अत्याचार
कामावर उशिरा आली म्हणून अल्पवयीन नोकरानीला निर्वस्त्र करुन मारहाण
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Nov 30, 2021 | 10:44 AM
Share

पुणे – नात्याला काळिमा फासणारी घटना शहरात उघडकीस आली आहे. आई- वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावा-बहीणीचा  सांभाळ करणारा काकाच हैवान निघाला. सांभाळ करण्याच्या नावाखाली ९ वर्षाच्या पुतणीवर काका अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिंहगड रोडवरील वडगाव येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या काकाला अटक केली आहे.

असा झाला उलगडा पीडित अल्पवयीन मुलीने आपल्यावर होत असलेल्या अत्याचारीची माहिती इमारतीतील शेजारच्या महिलेला सांगितली. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. पीडित मुलीच्या वडिलांचा ८ वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्यानंतर मुलीचा काकाच या दोन बहीण भावंडांसह आईचा सांभाळ करत होता. त्यानंतर मागील काही वर्षात मुलीच्या आईचा व काकीचाही मृत्यू झाला. त्यामुळे घरात केवळ काकासह ही दोन भावंडे राहत होती.

मारून टाकण्याची दिली धमकी काकाने १३ डिसेंबर २०१८ला सर्वात प्रथम यामुलीवर लैंगिक अत्याचार केला. मात्र याबाबत कुठेही वाच्यता केल्यास तुझ्यासह तुझ्या भावाला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. त्यानंतर क्रूर काका सातत्याने तिच्यावर अत्याचार करू लागला. मात्र मुलगी ते सहन करत राहिली. या अखेर त्रास शहांना झाल्याने २५ नोव्हेंबरला मुलीने धाडस करत शेजारच्या महिलेलला घडत असलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. हा प्रकार १३ डिसेंबर २०१८ पासून २५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत घडत होता.

घरांसाठी म्हाडा पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यातील जमीनी ताब्यात घेणार; संबंधित विभागाकडे प्रस्ताव दाखल

Food : नाश्त्यासाठी घरच्या घरी तयार करा खास ढोकळा, जाणून घ्या रेसिपी!

आता असंघटीत क्षेत्रातील मजुरांनाही मिळणार पेन्शन; ‘असे’ असेल योजनेचे स्वरूप

Follow Us
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?.

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा