AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Truck accident : विटाने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात, 2 मजुरांचा मृत्यू, पाच गंभीर जखमी, पालघर-मनोरमधल्या वाघोबा घाटातील घटना

पालघर-मनोर रस्त्यावर वाघोबा घाटात विटाने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये भरलेल्या विटांचा ट्रक उलटल्याने अपघातात दोन मजुरांचा मृत्यू तर 5 मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

Truck accident : विटाने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात, 2 मजुरांचा मृत्यू, पाच गंभीर जखमी, पालघर-मनोरमधल्या वाघोबा घाटातील घटना
accidentImage Credit source: tv9
| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: Apr 06, 2022 | 11:07 AM
Share

पालघर : पालघर-मनोर रस्त्यावर वाघोबा घाटात विटाने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात (truck accident) झाला. भरलेल्या विटांचा ट्रक (truck) उलटल्याने अपघातात (accident) दोन मजुरांचा मृत्यू तर 5 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. सर्व मजूर विटांनी भरलेल्या ट्रकवरती बसलेले होते. क्षमतेपेक्षा जास्त विटांचे वजन झाल्याने हा ट्रक उलटल्याची प्राथमिक माहिती आहे. घनास्थळावरून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी आपल्या गाड्या थांबवून त्या मजुरांना बाहेर काढले. ट्रक जास्त भरलेला असल्याने तो ओव्हरलोड होता. मजूर विटांनी भरलेल्या ट्रकवर बसले होते. मात्र, त्याचवेळी पालघर आणि मनोर रस्त्यावर वाघोबा घाटात विटाने भरलेला ट्रक ओव्हरलोड झाल्याने तो उलटला. या भीषण अपघातात दोन मजुरांना आपले प्राण गमवावे लागले.

क्षमतेपेक्षा अधिक वजन

क्षमतेपेक्षा जास्त विटांचे वजन झाल्याने हा ट्रक उलटला आहे. घनास्थळावरून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी आपल्या गाड्या थांबवून त्या मजुरांना बाहेर काढले. ट्रक जास्त भरलेला असल्याने तो ओव्हरलोड होता. मजूर विटांनी भरलेल्या ट्रकवर बसले होते. मात्र, त्याचवेळी पालघर आणि मनोर रस्त्यावर वाघोबा घाटात विटाने भरलेला ट्रक ओव्हरलोड झाल्याने तो उलटला. या भीषण अपघातात दोन मजुरांना आपले प्राण गमवावे लागले.

इतर बातम्या

Health : उन्हाळ्यात या ज्यूस आणि स्मूदीचा आहारात समावेश करा आणि निरोगी राहा!

Sangli | ऊसाच्या शेतात गांजाची लागवड, सांगलीत 25 किलोंचा गांजा आढळला

MNS Vasant More : ‘एखाद्या किल्ल्याचे बुरूज ढासाळायला लागले ना, की किल्ला पडायलाही वेळ लागत नाही’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...