AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मामी बनली म्हणून आनंदाने नणदेच्या घरी गेली, पण भावोजीने संधी मिळताच डाव साधला

त्यावेळी नणंद मला तिच्यासोबत तिच्या घरी घेऊन गेली. एकेदिवशी संध्याकाळी मी नणदेच्या घरात मी एका खोलीत होते. त्याचवेळी तिचे पती त्या खोलीत आले. त्यांनी मला मागून येऊन पकडलं.

मामी बनली म्हणून आनंदाने नणदेच्या घरी गेली, पण भावोजीने संधी मिळताच डाव साधला
AI Photo
| Updated on: May 03, 2025 | 1:10 PM
Share

एका महिलेने आपल्या भावोजीवर गंभीर आरोप केला आहे. आरोपी नात्यातलाच आहे. नवऱ्याच्या बहिणीच्या पतीवर महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. पिस्तुलच्या धाकावर आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतर अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोतवाली सेक्टर 39 मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या नोएडामधील हे प्रकरण आहे. पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, वर्ष 2022 साली बागपतमध्ये राहणाऱ्या मुलासोबत माझं लग्न झालं. मी माझ्या नवऱ्यासोबत गाझियाबाद येथे राहते. माझी नणंद आणि तिचे पती नोएडाच्या सेक्टर 105 मध्ये राहतात. पीडितेने आरोप केला की, जेव्हा माझं लग्न झालं, तेव्हापासून नणदेचा पती माझ्यावर वाईट नजर ठेऊन होता.

पीडित महिलेने सांगितलं की, नोव्हेंबर 2023 मध्ये तिची नणंद बाळंत झाली. तिने एका सुंदर कन्येला जन्म दिला. त्यावेळी नणंद मला तिच्यासोबत तिच्या घरी घेऊन गेली. एकेदिवशी संध्याकाळी मी नणदेच्या घरात मी एका खोलीत होते. त्याचवेळी तिचे पती त्या खोलीत आले. त्यांनी मला मागून येऊन पकडलं. माझ्या कानावर पिस्तुल ठेवली व माझ्यावर बलात्कार केला. तेव्हापासून अश्लील फोटो दाखवून तो मला ब्लॅकमेल करतोय असा आरोप पीडित महिलेने केला.

मॅट्रिमोनियल साइटवर मुलीची मुलासोबत मैत्री

पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. पीडितेने या संबंधी राष्ट्रीय महिला आयोगातही तक्रार केली आहे. दरम्यान नोएडाच्याच कोतवाली सेक्टर- 113 मध्ये युवतीला लग्नाच आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केल्याच दुसरं प्रकरण समोर आलय. मॅट्रिमोनियल साइटवर मुलीची मुलासोबत मैत्री झाली होती. मुलाने मुलीला लग्नाचा आश्वासन दिलं. नंतर तिच्यावर बलात्कार केला. आता मुलगा अश्लील फोटो पाठवून मुलीला ब्लॅकमेल करतोय. कोतवाली सेक्टर-113 मध्ये पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा नोंदवला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...