AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jee Main Admit Card 2021: जेईई मेनच्या चौथ्या सत्राचं ॲडमिट कार्ड लवकरच जारी होणार, डाऊनलोड कसं करायचं?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणारी चौथ्या सत्राची जेईई मेन परीक्षा कोरोना संसर्गामुळं लांबणीवर टाकली गेली होती. ही परीक्षा जेईई मेनच्या चौथ्या सत्रातील परीक्षा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

Jee Main Admit Card 2021: जेईई मेनच्या चौथ्या सत्राचं ॲडमिट कार्ड लवकरच जारी होणार, डाऊनलोड कसं करायचं?
JEE Main
| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 2:27 PM
Share

Jee Main Admit Card 2021 नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या JEE MAIN 2021 च्या चौथ्या सत्राची परीक्षेचे प्रवेशपत्र लवकर जारी होणार आहे.  26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2021  दरम्यान ही परीक्षा होणार आहे. जेईई मेनचे  विद्यार्थी प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी jeemain.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात. (Jee Main Admit Card 2021 of fourth session released soon know hot tow download )

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणारी चौथ्या सत्राची जेईई मेन परीक्षा कोरोना संसर्गामुळं लांबणीवर टाकली गेली होती. ही परीक्षा जेईई मेनच्या चौथ्या सत्रातील परीक्षा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. जवळपास 7.32 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. भारतातील 334 परीक्षा केंद्र आणि भारताबाहेरील 12 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे.

प्रवेशपत्र कसं डाऊनलोड करायचं?

स्टेप1: एनटीएनं जारी केलेल्या अधिकृत वेबसाईट nta.nic.in किंवा jeemain.nta.nic. in या वेबसाईटवर भेट द्या. स्टेप 2 : जेईई मेन अ‌ॅडमिट कार्ड या लिंक वर क्लिक करा स्टेप 3 : जेईई मेन साठीचा नोंदणी क्रमांक आणि इतर माहिती भरा स्टेप 4: अॅडमिट कार्ड डाऊनलोड करुन सेव करुन ठेवा

मातृभाषेत परीक्षा

नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन 2021 सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली जात आहे.

जेईई मेन परीक्षा

जेईई मेन ही राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे. पदवीस्तरावरील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) JEE मुख्य परीक्षा आयोजित करते. यंदाच्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचे हे शेवटचे सत्र आहे.

इतर बातम्या:

Jee Main Admit Card 2021: जेईई मेन परीक्षेची प्रवेशपत्र लवकरच जारी होणार, तिसऱ्या सत्रासाठी 20 जुलैपासून परीक्षा

JEE MAIN 2021| जेईई मेन एप्रिल मे सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

JEE Main 2021 : जेईई परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

JEE Main Admit Card 2021 may be release soon Know how and where to download

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.