AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MHT CET : फार्मसी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर, संपूर्ण प्रक्रिया वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात महा सीईटी परीक्षेचा निकाल 27 आक्टोबरला जाहीर करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलकडून फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचं समुपदेशनाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

MHT CET : फार्मसी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर, संपूर्ण प्रक्रिया वाचा एका क्लिकवर
महा सीईटी फार्मसी प्रवेश वेळापत्रक
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 13, 2021 | 3:17 PM
Share

MHT CET 2021 मुंबई : महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात महा सीईटी परीक्षेचा निकाल 27 आक्टोबरला जाहीर करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलकडून फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचं समुपदेशनाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. बी. फार्म आणि डी. फार्म अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया 12 नोव्हेंबर 2021 ते 21 नोव्हेंबर 2021 दरम्यान सुरु राहील.

पहिली गुणवत्ता यादी 24 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार

एमएचटी सीईटी परीक्षा आणि नीट परीक्षेचा निकाल गेल्या काही दिवसांपूर्वी जाहीर झाला होता. या निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांना डी.फार्म आणि बी. फार्म अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाईल. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीसीबी गटात 45 तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीसीबीमध्ये 40 गुण मिळणं आवश्यक आहे.

प्रवेशासाठी नोंदणी करणं आवश्यक

महाराष्ट्रातील महाविद्यालयांतील बी. फार्म आणि डी. फार्म अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी https://ph2021.mahacet.org/StaticPages/frmImportantDates या वेबसाईटवर नोंदणी करणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना 12 ते 21 नोव्हेंबर दरम्यान अर्ज करण्यास सांगण्यात आलं आहे. तर, 12 ते 22 नोव्हेंबर दरम्यान कागदपत्रांची तपासणी नजीकच्या सुविधा केंद्रात करणं आवश्यक आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

  1. फार्मसी अभ्यासक्रमासाठी नोंदणी: 12 ते 21 नोव्हेंबर
  2. पहिली गुणवत्ता यादी जाहीर : 24 नोव्हेंबर
  3. पहिल्या गुणवत्ता यादीवरील आक्षेप : 25 ते 27 नोव्हेंबर
  4. अंतिम गुणवताता यादी : 28 नोव्हेंबर
  5. महाविद्यालय पसंतीक्रम :29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर
  6. प्रवेश निश्चिती : 4 ते 6 डिसेंबर
  7. दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे: 7 डिसेंबर
  8. महाविद्यालय प्राधान्य क्रम भरणे : 8 ते 10 डिसेंबर
  9. प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर करणे : 13 ते 15 डिसेंबर
  10. महाविद्यालयनिहाय रिक्त प्रवेश : 16 ते 23 डिसेंबर
  11. शैक्षणिक वर्षाला सुरुवात : 6 डिसेंबर
  12. प्रवेशाचा कट ऑफ : 23 डिसेंबर
  13. प्रवेशाची माहिती अपलोड करणे : 24 डिसेंबर

इतर बातम्या:

NEET Counselling 2021: महाराष्ट्र सीईटी सेलकडून नीट समुपदेशनासाठी नवं पोर्टल, आवश्यक कागदपत्रांची यादी जाहीर

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, अकरावी प्रवेशासाठी विशेष फेरी

MHT CET 2021 Registration Process started for B.Pharm and D. Pharm course check details at ph2021 mahacet org StaticPages frm Important Dates

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ