AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hingoli Lok Sabha Results : हिंगोली लोकसभा निकाल 2019

हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या  टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं. या मतदारसंघात यंदा 66.52 %  टक्के मतदान झालं.  या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत  मतदानाचा टक्का जवळपास तेवढाच आहे. या मतदारसंघात शिवसेनेकडून नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील तर काँग्रेसकडून माजी खासदार सुभाष वानखेडे रिंगणात पाहायला मिळाले. इथे दुहेरी लढत झाली असली तरी वंचित बहुजन आघाडीने रंगत आणली होती. […]

Hingoli Lok Sabha Results : हिंगोली लोकसभा निकाल 2019
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM
Share

हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या  टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं. या मतदारसंघात यंदा 66.52 %  टक्के मतदान झालं.  या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत  मतदानाचा टक्का जवळपास तेवढाच आहे. या मतदारसंघात शिवसेनेकडून नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील तर काँग्रेसकडून माजी खासदार सुभाष वानखेडे रिंगणात पाहायला मिळाले. इथे दुहेरी लढत झाली असली तरी वंचित बहुजन आघाडीने रंगत आणली होती. पण सुभाष वानखेडे हे शिवसेनेचे खासदार होते, त्यामुळे शिवसेनेचा पिंड असलेल्या दोन आजी माजी शिवसैनिकात ही थेट लढत झाली. त्यामुळे शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी आघाडीच्या सुभाष वाणखेडेंचं काम केलं, तर सुभाष वानखेडे यांची 2014 मध्ये काँग्रेसचे राजीव सातव यांच्याशी थेट लढत झाली होती.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेना हेमंत पाटील (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीसुभाष वानखेडे (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरमोहन राठोड (VBA)पराभूत

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.