AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded Lok Sabha Results : नांदेड लोकसभा निकाल 2019

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण स्वतः निवडणूक रिंगणात असल्याने नांदेड लोकसभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला नांदेड लोकसभेसाठी मतदान झालं. 2014 च्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढला होता. 2014 साली नांदेडमध्ये 61 टक्के मतदान झालं होतं. यावेळी 65 टक्के मतदान झालं आहे. नवमतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने टक्केवारी वाढली […]

Nanded Lok Sabha Results : नांदेड लोकसभा निकाल 2019
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM
Share

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण स्वतः निवडणूक रिंगणात असल्याने नांदेड लोकसभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला नांदेड लोकसभेसाठी मतदान झालं. 2014 च्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढला होता. 2014 साली नांदेडमध्ये 61 टक्के मतदान झालं होतं. यावेळी 65 टक्के मतदान झालं आहे. नवमतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने टक्केवारी वाढली आहे.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाप्रताप पाटील चिखलीकर (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीअशोक चव्हाण (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतर प्रा. यशपाल भिंगे (VBA)पराभूत

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?