AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Election Result 2022 LIVE: पाच राज्यात पहिल्या तासाभरात काय काय घडलं? वाचा 10 मोठे मुद्दे

Election Result 2022 LIVE in Marathi : आश्चर्यकारकरीत्या गोव्यात टीएमसीही आघाडीवर असून इतर पक्षांना किती जागांवर आघाडी मिळाली आहे, आणि कोण पिछाडीवर पडलंय, ते जाणून घ्या...

Election Result 2022 LIVE: पाच राज्यात पहिल्या तासाभरात काय काय घडलं? वाचा 10 मोठे मुद्दे
पाच राज्यांत कोण जिरवणार? कोण मिरवणार?Image Credit source: TV9 Marathi
माणिक मुंढे
माणिक मुंढे | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Mar 10, 2022 | 9:28 AM
Share

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाची (5 State Assembly Elections Results) उत्सुकता संपूर्ण देशाला आहे. जाणून घ्या पहिल्या तासाभराच्या मतमोजणी कुणाचा पगडा भारी आणि कोण पिछाडीवर? महत्त्वाचे TOP 10 मुद्दे :

Election Updates TOP 10 :

  1. सर्वात मोठी घडामोड गोव्यात घडताना दिसतेय. गोव्यात काँग्रेस 20 जागांवर आघाडीवर आहे तर भाजपा 14 जागांवर आघाडीवर आहे.
  2. गोव्यात ममता बॅनर्जीची टीएमसी 4 जागांवर आघाडीवर आहे तर केजरीवालांच्या आपला मात्र एकाही जागेवर आघाडीही घेता आलेली नाही.
  3. गोव्यात दोन जागांवर इतर जण आघाडीवर आहेत, शिवसेनेला मात्र गोव्यात फार काही हाताला लागलंय असं अजून तरी दिसत नाही.
  4. गोव्यात सर्वांचं लक्ष लागलेल्या उत्पल पर्रिकर यांनी पोस्टल मतदानात आधी आघाडी घेतली पण नंतर ते पिछाडीवर गेलेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत मात्र आघाडीवर आहेत.
  5. उत्तर प्रदेशात भाजपा दीडशेच्या घरात पण जागांचं नुकसान होताना दिसतंय, तर अखिलेश यादव यांच्या सपानं गेल्या वेळेसच्या तुलनेत चांगली आघाडी घेतलीय. त्यांनी पहिल्या तासाभरात पाऊनशे जागांचा टप्पा ओलांडला.
  6. पहिल्या तासाभरात उत्तर प्रदेशात काँग्रेसला आघाडी पिछाडीच्या गणितात खातंही उघडता आलं नाही. फारशा प्रचारात न पडलेल्या मायावती यांच्या बीएसपीचे दोन उमेदवार आघाडीवर
  7. पंजाबमध्ये नवज्योतसिंह सिद्धू तसच कॅप्टन अमरिंदरसिंग हे पिछाडीवर राहिले. मुख्यमंत्री चन्नी यांनी मात्र दोन्ही जागांवर आघाडी घेतली.
  8. पंजाबमध्ये आपचं अर्धशतकी आघाडी तर काँग्रेस आणि अकाली दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आघाडी, भाजप पंजाबमध्ये फक्त 4 जागांवर आघाडी.
  9. अखिलेश यादव हे आघाडीवर राहिले, योगी आदित्यनाथ यांनीही आघाडी घेतली, शिवपाल यादव मात्र पिछाडीवर गेले
  10. मणिपूरमध्ये भाजपनं दणदणीत आघाडी घेतली तर काँग्रेसपेक्षा अपक्षांची संख्या मणिपूरमध्ये अधिक, ती 10 इतकी राहिली.

संबंधित बातम्या :

वाचा लाईव्ह अपडेट्स – Goa Election Result | गोव्यात कुणाची सत्ता? भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, निकाल काही तासांत येणार!

Follow Us
तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
Babanrao Taywade | ओबीसींच्या हक्कांवर गदा आली तर रस्त्यावर उतरू! बबनराव तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर राऊतांचा संताप
Sanjay Raut | सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा संताप; बापटांच्या भूमिकेला पाठिंबा
दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा...
Dahi Handi in Mumbai | दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा पथकाने उत्सवातून समाजाला दिला मोठा संदेश
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी