AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंकिता लोखंडे टॉप 3 च्या शर्यतीतून बाहेर, जाणून घ्या कोण होणार बिग बॉस 17 चा विजेता, थेट यांच्यामध्ये मोठी चुरस

Bigg boss 17 voting trend : बिग बॉस 17 चा फिनाले आता अवघ्या काही दिवसांवर आलाय. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळते. बिग बॉस 17 चा विजेता कोण होणार याबद्दल मोठा खुलासा होताना दिसतोय. अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन या नुकताच बिग बॉस 17 च्या घरातून बेघर झालाय.

अंकिता लोखंडे टॉप 3 च्या शर्यतीतून बाहेर, जाणून घ्या कोण होणार बिग बॉस 17 चा विजेता, थेट यांच्यामध्ये मोठी चुरस
| Updated on: Jan 25, 2024 | 10:22 AM
Share

मुंबई : बिग बॉस 17 चा फिनाले आता अवघ्या काही दिवसांवर आलाय. 100 दिवसांपेक्षाही अधिक काळ या शोला झाला. बिग बॉस 17 चा विजेता कोण होणार याबद्दल चाहत्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय. बिग बॉस 17 ला त्याचे टाॅप 5 फायनलिस्ट हे मिळाले आहेत. यापैकीच एक जण बिग बॉस 17 चा विजेता होणार आहे. अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन हा बिग बॉस 17 च्या बाहेर पडलाय. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झाली. मात्र, बिग बॉस 17 च्या घरात यांच्यामध्ये जोरदार भांडणे ही बघायला मिळाली.

मुनव्‍वर फारूकी, अंकिता लोखंडे, अभ‍िषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी हे बिग बाॅस 17 चे टाॅप 5 फायनलिस्ट ठरले आहेत. रविवारी 12 वाजेपर्यंत वोटिंग लाइन्‍स खुली राहणार आहेत. वोट‍िंग ट्रेंडचा एक धक्कादायक आणि हैराण करणारा रिपोर्ट हा पुढे आलाय. या रिपोर्टनुसार जवळपास सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट दिसंतय.

धक्कादायक म्हणजे या वोट‍िंग ट्रेंडनुसार अंकिता लोखंडे ही टाॅप 3 मध्ये देखील नाहीये. द खबरीच्या रिपोर्टनुसार वोट‍िंग ट्रेंडमध्ये अंकिता लोखंडे ही मागे पडली आहे. हेच नाही तर अंकिता लोखंडे ही साधे टाॅप 3 मध्ये देखील नाहीये. अंकिता लोखंडे ही टीव्ही मालिकांमधील एक मोठा चेहरा नक्कीच आहे. परंतू असे असताना देखील अंकिता लोखंडे ही टाॅप 3 मध्ये नाहीये.

वोट‍िंग ट्रेंडनुसार मुनव्‍वर फारूकी हा टाॅपला आहे. दुसऱ्या क्रमांकावर अभिषेक कुमार आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर मनारा चोप्रा ही आहे. 28 जानेवारी 2024 पर्यंत वोट‍िंगसाठी वेळ आहे. यामुळेच यामध्ये काही बदल होण्याची देखील दाट शक्यता आहे. मात्र, अंकिता लोखंडे ही सध्याच्या ट्रेंडनुसार टाॅप 3 मध्ये नाहीये, हे खरोखरच हैराण करणारे आहे.

अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बॉस 17 मध्ये सहभागी झाली. मात्र, बिग बॉस 17 च्या घरात काही खास गेम खेळण्यापेक्षा अंकिता लोखंडे ही सतत पती विकी जैन याला भांडताना दिसली. फक्त हेच नाही तर विकी जैन आणि अंकिता लोखंडे हे दोघेही एकमेकांवर सतत गंभीर आरोप करताना दिसले. यांच्यामधील वाद सतत टोकाला गेल्याचे बघायला मिळाले.

Follow Us
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल