अभिनेता चंद्रशेखर श्रीवास्तवची आत्महत्या, चाहत्यांना मोठा धक्का

दाक्षिणात्य अभिनेता चंद्रशेखर श्रीवास्तवचे (Chandrasekhar Srivastava)  निधन झाले आहे.

अभिनेता चंद्रशेखर श्रीवास्तवची आत्महत्या, चाहत्यांना मोठा धक्का
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 1:26 PM

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता चंद्रशेखर श्रीवास्तवचे (Chandrasekhar Srivastava)  निधन झाले. चंद्रशेखर एक उत्तम अभिनेता होता आणि मॉडेलही होता. खास गोष्ट म्हणजे चंद्रशेखरने वेब सीरीज वल्लमई थारायोमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. चंद्रशेखर श्रीवास्तवच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. असे सांगितले जात आहे की, चंद्रशेखर श्रीवास्तवचे बुधवारी कुठलेच शूट नव्हते, आणि तो घरीच होता. चंद्रशेखर श्रीवास्तवचा मृतदेह त्याच्याच घरात लटकलेला आढळला. (Actor Chandrasekhar Srivastava committed suicide)

चंद्रशेखर श्रीवास्तवने नेमक्या कुठल्या कारणास्तव आत्महत्या केली हे पूर्णपणे स्पष्ट झाले नाही. मात्र, असे म्हटले जाते की, चंद्रशेखर गेल्या काही महिन्यांपासून मानसिक त्रासातून जात होता. चंद्रशेखर या अनपेक्षित मृत्यूने नेटिझन्स हादरले आहेत. चंद्रशेखरच्या चाहत्यांना विश्वासच बसल नाही की, या जगात तो नाही.

यापूर्वी दक्षिणात्य अभिनेता सुशील गौडाने आत्महत्या केली होती. या अभिनेत्याने 2020 मध्ये जगाला निरोप दिला होता. होम टाऊन मंड्यामध्ये या अभिनेत्याने आत्महत्या केली होती. सुशीलच्या मृत्यूने त्याचे हितचिंतक, मित्र आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीला धक्का बसला. अवघ्या 30 वर्षांचा सुशील गौडा रोमँटिक टीव्ही शो अंतापुरामध्ये अभिनय करण्यासाठी ओळखला जात होता.

संबंधित बातम्या : 

Love Hostel | बॉबी देओलच्या चित्रपटाला शेतकरी आंदोलनाचा फटका!

रिलीजआधीच कमाईत बाप, बाहुबलीचा बाप ठरत असलेली फिल्म RRR बद्दल जाणून सर्व काही !

‘बाहुबली’चा बाप येतोय, रिलीजच्या आधीच 348 कोटींची कमाई पक्की !

(Actor Chandrasekhar Srivastava committed suicide)

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.