अभिनेत्याचं 55 वर्षाच्या मोलकरणीसोबत शारीरिक संबंध, बायकोने धक्कादायक खुलासा केला आणि…
Bollywood actor Life : वयाच्या 14 व्या वर्षी अभिनेत्याचे 55 वर्षाच्या मोलकरणीसोबत शारीरिक संबंध, बायकोने धक्कादायक खुलासा केला आणि..., अभिनेत्याच्या कायम खासगी आयुष्याच्या चर्चा रंगलेल्या असतात...

झगमगत्या विश्वातील असंख्य रहस्य हे पडद्यामागे दडलेले असतात. पण जेव्हा ते रहस्य उलगडतात तेव्हा धक्कादायक सत्य समोर येतं. बॉलिवूड विश्वातील अभिनेते आणि अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर ज्यांनी राज्य केलं असे दिवंगत अभिनेते ओमपुरी देखील त्यांच्या खासगी आयुष्यामुळे आजही चर्चेत असतात. 2017 मध्ये ओमपुरी यांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा आजही चर्चेत असते . ओमपुरी वयाच्या 14 व्या वर्षी मोलकरणीच्या प्रेमात पडले होते. ती त्यांच्यापेक्षा तब्ब्ल 41 वर्षांनी मोठी होती.
ओम पुरी या 55 वर्षीय मोलकरणीवर असे मोहित झाले होते…. दिवंगत अभिनेत्याची पूर्व पत्नी नंदिता पुरी यांनी त्यांच्या पुस्तकात संपूर्ण किस्सा सांगितला आहे. पुस्तकात असं म्हटलं आहे की, ओम पुरी यांचे वडील आजारी होते आणि त्यांची काळजी घेण्यासाठी एक मोलकरीण घरात होती. ओम पुरी यांचं या मोलकरीणशी प्रेमसंबंध होते.
जेव्हा ओम पुरी 14 वर्षांचे होते, तेव्हा ते त्यांच्या मामांच्या घरी होते. घरी लाईट नव्हती आणि मोलकरणीने त्यांना पकडलं आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले… ती मोलकरणी ओम पुरी यांचं पहिलं प्रेम होतं… असं पुस्तकात म्हटलं आहे..
पुस्तकात जे लिहिले त्यानुसार, ओम पुरी म्हणाले होते,’माझ्यासाठी ती फक्त मोलकरणी नव्हती, ती आमच्या घरातील सर्वांची काळजी घ्यायची… माझे वडील 80 वर्षांचे होते आणि त्यांची काळजी घेण्यासाठी कोणी नव्हतं… तेव्हा ती आमच्या घरी आली आणि आमची ओळख झाली. त्या महिलेचा घटस्फोट झालेला आणि माझं लग्न झालं नव्हतं…’
एवढंच नाही, मोलकरणीसोबत असलेलं नातं समोर आल्यानंतर, नंदिता हिने माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला.. असं म्हटलं होतं… माझ्या आयुष्यातील खास क्षणांचा वापर तिने अफवा पसरवण्यासाठी केला…
ओम पुरी यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, 1993 मध्ये त्यांनी नंदिता यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. त्याचं नाव ईशान असं आहे… ओम पुरी आणि नंदिता यांचं 2013 मध्ये निधन झालं आणि 2017 मध्ये ओम पुरी यांनी अखेरचा श्वास घेतला.
