AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alicia Breuer : व्हिडीओ शेअर करत लाखोंची कमाई, अनेक मोठ्या ब्रँड्ससोबत डील, कमाईचा फंडा काय?

: सध्या सोशल मीडिया हे असं माध्यम आहे इथं कोणत्याही व्यक्तीचं आयुष्य रात्रभरात बदलू शकतं. (Alicia Breuer: Making Millions By Sharing Videos, Deals With Many Big Brands, What Is The Money Fund?)

Alicia Breuer : व्हिडीओ शेअर करत लाखोंची कमाई, अनेक मोठ्या ब्रँड्ससोबत डील, कमाईचा फंडा काय?
VN
VN | Updated on: May 19, 2021 | 12:33 PM
Share

मुंबई : सध्या सोशल मीडिया (Social Media) हे असं माध्यम आहे इथं कोणत्याही व्यक्तीचं आयुष्य एका रात्रभरात बदलू शकतं. अशी बरीच उदाहरणं आहेत जे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो रुपये कमवतात. सोशल मीडियावर सक्रिय राहून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. गेल्या पाच वर्षांत या गोष्टीकडे लोकांचा कल प्रचंड वाढला आहे.

इन्स्टाग्राम आणि फेसबुक प्रचंड प्रभावी

या बाबतीत ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुक प्रचंड प्रभावी आहेत. इतरांसमोर स्वत:ला वेगळ्या अंदाजात सादर करणारे असे अनेक लोक तुम्ही पाहीले असतील. सोबतच असेही लोक आहेत की जे स्वत:ला इतरांसमोर अगदी विचित्र पद्धतीनं सादर करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जी लिप-सिंक करून लाखोंची कमाई करते.

पाहा व्हिडीओ (Alicia Breuer’s Videos)

View this post on Instagram

A post shared by @aliciarosebreuer

एका दिवसात मिळवते लाखो रुपये

या व्यक्तीच्या उत्पन्नाचं मुख्य स्त्रोत टिकटॉक आहे. जिथं ती लिप-सिंक करत व्हिडीओ शेअर करुन कोट्यवधी रुपये मिळवले जातात. इंग्रजी वेबसाइट मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 17-वर्षीय अ‍ॅलिसिया ब्रेवरनं (Alicia Breuer) 2020 च्या लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान वेळ घालवण्यासाठी अॅप डाऊनलोड केलं आणि एका वर्षाच्या आतच तिनं अॅप्सवर लिप-सिंक व्हिडीओ शेअर करत मोठी रक्कम मिळवली आहे.

पुढील शिक्षण थांबविलं

माध्यमांशी बोलताना , अ‍ॅलिसियानं सांगितलं की, तिनं व्हिडीओंच्या सहाय्यानं दररोज 10,000 पौंड मिळवले आहेत. तर ही रक्कम भारतीय चलनात एक लाखाहून अधिक आहे. अ‍ॅलिसिया पुढे म्हणाली की तिला Lancome, अर्बन आउटफिटर्स, बूहू आणि फिन्टी सारख्या ब्रँडच्या ऑफर्सही मिळाल्या आहेत. त्यामुळे, तिने आता आपलं पुढील शिक्षण थांबविलं आहे.

संबंधित बातम्या

Photo : वयाच्या 16 व्या वर्षापर्यंत बॅडमिंटन, नंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री, वाचा दीपिका पदुकोणचा ‘फिल्मी प्रवास’

Happy Birthday Nawazuddin: कभी कभी लगता है अपुनिच भगवान है… ‘बर्थडे मॅन’ नवाजुद्दीनचे जीवनाचा अर्थ सांगणारे टॉप डायलॉग्ज

Break Up story | 20 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या नानांच्या प्रेमात पडली होती मनीषा कोईराला, ‘या’ कारणामुळे झाला होता ब्रेकअप

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...