AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाकात नथनी, केसात गजरा… भावाच्या लग्नात सारा तेंडुलकरचा ‘नथीचा नखरा’, न पाहिलेले फोटो पाहून म्हणाल…

भावाच्या लग्नात सारा तेंडुलकर हिचा कधीच न पाहिलेला लूक समोर आला आहे. मराठमोळ्या अंदाजात सारा सुंदर दिसत आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

नाकात नथनी, केसात गजरा... भावाच्या लग्नात सारा तेंडुलकरचा 'नथीचा नखरा',  न पाहिलेले फोटो पाहून म्हणाल...
Sara Tendulkar
| Updated on: Mar 20, 2026 | 2:20 PM
Share

क्रिकेट विश्वात स्वतःचं नाव भक्कम करणारे आणि असंख्य खेळाडूंच्या प्रेरणास्थानी असलेल्या सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचं नुकताच मोठ्या थाटात लग्न झालं. अर्जुन याने लॉग्न टाईम गर्लफ्रेंड सानिया चंडोक याच्यासोबत लग्न केलं आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एवढंच नाही तर, अर्जुन याची लहान बहीण सारा सतत भावाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. ज्यावर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत…

लग्न आणि संगीत सोहळ्यातील फोटो पोस्ट केल्यानंतर 17 मार्च 2026 रोजी सारा हिने मेहेंदी आणि घरातील पूजेचे काही फोटो पोस्ट केले आहेत. भावाच्या लग्नातील फोटो पोस्ट करत सारा हिने कॅप्शनमध्ये ‘मिसलेनियस मस्ती’ असं लिहिलं आहे. फोटोवर असंख्य नेकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कमेंट करत ‘नजर नको लागायला…’ असं देखील लिहिलं आहे.

नाकात नथ आणि निळी साडी…

अर्जुन याच्या लग्नात सारा हिच्या प्रत्येक लूकने सर्वांचं लक्ष वेधलं.. सारा हिच्या गुलाबा साडीपासून लेहेंग्यापर्यंत सर्वांना सारा हिचे प्रत्येक लूक आवजडे. पण मराठमोळ्या लूकमध्ये सारा प्रचंड सुंदर दिसत आहे. सारा हिने गडद निळ्या रंगाची साडी नेसली आहे. ज्यावर गोल्डन फ्लोरल एप्लिक वर्क आहे… यावर सारा हिने नाकात नथ आणि छोटी टिकली लावली आहे…

साराने आई अंजली तेंडुलकरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ती तिच्या आई अंजलीसोबत पोज देताना दिसत आहे. विशेष म्हणजे, आई आणि मुलगी दोघींनीही या कार्यक्रमासाठी निळ्या रंगाच्या विविध छटा असलेल्या साड्या निवडल्या होत्या. साराने गडद नेव्ही ब्लू रंगाची साडी नेसली होती, तर अंजलीने फिरोजी रंगाची साडी परिधान केली होती.

अन्य एका फोटोमध्ये सारा वडील सचिन तेंडुलकर, भाऊ अर्जुन आणि वहिनी सानिया यांच्यासोबत आनंदात दिसत आहे. फोटोमध्ये अर्जुन याने पिवळ्या रंगाता कुर्ता घातला आहे, तर सानिका गुलाबी रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. सध्या सर्वत्र सारा हिने पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा