AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 19: तान्याच्या मोठ्या बाता ऐकून निलम – गौरव यांचा भेजा फ्राय… लंडनचे बिस्किट, दिल्लीची डाळ आणि…

Bigg Boss 19: तान्या मित्तलच्या मोठ्या - मोठ्या बातांना कंटाळले निलम आणि गौरव..., लंडनचे बिस्किट, दिल्लीची डाळ आणि..., सोशल मीडियावर तान्या मित्तल हिचे अनेक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल...

Bigg Boss 19: तान्याच्या मोठ्या बाता ऐकून निलम - गौरव यांचा भेजा फ्राय... लंडनचे बिस्किट, दिल्लीची डाळ आणि...
| Updated on: Sep 24, 2025 | 9:02 AM
Share

Bigg Boss 19: ‘बिग बॉस 19’ च्या घरातील वाद, मैत्री, आणि प्रेमप्रकरण समोर येत आहेत. सोशल मीडियावर ‘बिग बॉस’चे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील प्रत्येक सदस्य कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. पण सर्वात जास्त चर्चा तान्या मित्तल हिचा होत असते. तान्या बिग बॉसच्या घरात फक्त तिचे शाही शौक सांगत असते. तिच्या या किस्स्यांमुळे गौरव खन्ना आणि निलम गिरी यांचा भेजा फ्राय झाला आहे. तर प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे.

अमाल मलिक याने तान्याला भरवलं…

सोशल मीडियावर तान्या हिचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तान्या हातात ग्लब्स घातले आहेत. गौरव तान्याची खिल्ली उडवत आणि म्हणतो, जेवणार कसं? यावर तान्या म्हणते, ‘अमाल मला आज भरवणार आहे आणि झिशान पाणी पाजणार… हा माझा बर्थडे वीक आहे… त्यामुळे मला प्रिंसेसे ट्रीटमेंट हवी आहे…’ त्यानंतर अखेर, अमाल तान्या हिला प्रिंसेस ट्रीटमेंट देतात आणि स्वतःच्या हाताने भरवतो आणि पाणी पाजतो… शहबाज देखील त्याची मदत करतो…

आग्राच्या कॉफीपासून ते लंडनच्या बिस्किटांपर्यंत

तान्या आणि निलम गप्पा मारत बसलेले असताना तान्या म्हणते, ‘मी ग्वाल्हेरहून आग्र्याला कॉफी घेण्यासाठी जाते. तिथेही ती ती पीत नाही. मी माझ्या गाडीत एक बर्फाचा डबा घेऊन जातो, जिथे मी माझी कॉफी ठेवते. मी ग्वाल्हेरला परत येते आणि माझ्या बागेत बसून ती पिते. लंडनहून दर दोन महिन्याला बिस्किट येतात. तेच बिस्किट मी खाते. बिस्किट नाही मिळाले तर मी रडायला लागते… दिल्लीला एक हॉटेल आहे… मी त्याच हॉटेलमधील डाळ खाते…. तेव्हा मी माझ्या स्टाफला सुट्टी देते… दिल्लीला जाते आणि दाळ खाऊन घरी येते…’, सध्या सर्वत्र तान्या हिचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

तान्या मित्तल – अमाल मलिक

बिग बॉसच्या अनेकांमध्ये प्रेम देखील बहरतं… आता तान्या मित्तल आणि अमाल मलिक यांचं नाव देखील एकमेकांसोबत जोडलं जात आहे. उर्फी जावेद हिने एका टास्क दरम्यान, तान्या आणि अमाल यांच्या नात्याबद्दल चर्चा केली. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...