AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इथे बलात्कार नाही तर सर्वकाही मर्जीनेच..; ‘बिग बॉस’ स्पर्धकाकडून इंडस्ट्रीची पोलखोल, अनेक गुपितं उघड

Casting Couch In Industry : झगमगत्या विश्वाची झगमगती बाजू फक्त सर्वांना दिसते. पण पडद्याच्या मागे काय आणि कसं घडत असतं, याची कल्पना कोणालाच नसते. अशात 'बिग बॉस' स्पर्धकाने इंडस्ट्रीची पोलखोल केली आहे.

इथे बलात्कार नाही तर सर्वकाही मर्जीनेच..; 'बिग बॉस' स्पर्धकाकडून इंडस्ट्रीची पोलखोल, अनेक गुपितं उघड
Rohit Verma
| Updated on: Apr 15, 2026 | 9:48 AM
Share

Casting Couch In Industry : इंडस्ट्रीचे अनेक काळे सत्य आतापर्यंत समोर आले आहे. कधी एखाद्या अभिनेत्रीवर बलात्कार, तरी कधी ड्रग्स.. अशा अनेक गोष्टी सर्वत्र चर्चेत असतात… कास्टिंग काऊचबद्दल तर अनेक अभिनेत्रींनी निर्माते आणि दिग्दर्शकांवर गंभीर आरोप केले आहेत. अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत बिग बॉस स्पर्धकाना इंडस्ट्रीची पोलखोल केली आहे. ‘बिग बॉस’ स्पर्धक आणि फॅशन डिझायनर रोहित वर्मा कायम त्याच्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत असते. आता देखील त्याने मोठं वक्तव्य केलं आहे. इंडस्ट्री फक्त नावाने बदनाम आहे, येथे कोणी कोणाचा बलात्कार करत नाही… सर्वकाही सहमतीने होतं… एवढंच नाही तर, ज्याच्याकडे कौशल्य आहे, ती व्यक्ती पुढे जातेच… तिला कोणीच आडवू शकत नाही… असं देखील रोहित वर्मा म्हणाला.

सांगायचं झालं तर, झगमगत्या विश्वात कायम दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर गंभीर आरोप लावले जातात. अनेक अभिनेत्री अशा आहेत की, ज्यांनी कास्टिंग काऊचचा शिकार झाल्याचं सांगितलं आहे. यावर रोहित म्हणाला, ‘या सर्व फक्त पूर्व कल्पीत कथा आहेत… ज्याप्रमाणे कॉपोरेटमध्ये काम होतं, त्याच प्रमाणे फॅशन इंडस्ट्रीमध्ये देखील काम होते. इंडस्ट्रीमध्ये ग्लॅमर अधिक असल्याने, तिच्यावर कायम निशाणा साधण्यात येतो. कॅमरा आमच्यावर कायम असतो. नाहीतर, कास्टिंग काऊट कर कॉपोरेटमध्ये देखील होतं. सर्वच इंडस्ट्रीमध्ये होत असतं.’

रोहित एवढ्यावरच थांबला नाही, तो पुढे म्हणाला, ‘जर तुमच्यामध्ये कौशल्य आहे तर, तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही… तुमच्याकडे कौशल्य आणि तुमच्या आईचे आशीर्वाद आहेत, कोणीच तुमचं काहीच वाईट करु शकत नाही. जर तुमचे हेतू स्पष्ट असतील तर, तुमच्या मार्गात कोणीच येऊ शकत नाही.’

‘इंडस्ट्रीमध्ये कोणीत कोणावर दबाव टाकत नाही. माझ्या एका मित्राने देखील माझ्यावर #MeToo चे आरोप केले. कारण बिग बॉसमध्ये जायचं होतं… अशात मी आमचे सर्व चॅट सोशल मीडियावर पोस्ट केले…’ असं देखील रोहित म्हणाला.

इंडस्ट्रीमध्येच ड्रग्सचा वापर अधिक होतो असं सांगितलं जातं. यावर रोहित म्हणाला, ‘या फक्त अफवा आहे… लोक म्हणतात फॅशन इंडस्ट्री ड्रग्सना दुजोरा देत आहे… पण अन्य इंडस्ट्रीमध्ये अशा गोष्टी होत असतात.’ असं देखील रोहित वर्मा म्हणाला.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या