AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री 3 मुलांची आई, 44 व्या वर्षी थाटणार दुसरा संसार? ‘त्या’ प्रश्नावर लाजली अन्…

Bigg Boss : 'बिग बॉस' फेम अभिनेत्री घटस्फोटानंतर वयाच्या 44 व्या वर्षी दुसरा संसार थाटणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 3 मुलांची आई दुसऱ्या लग्नासाठी तयार आहे का? यावर स्वतः अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिलं आहे...

Bigg Boss : 'बिग बॉस' फेम अभिनेत्री 3 मुलांची आई, 44 व्या वर्षी थाटणार दुसरा संसार? 'त्या' प्रश्नावर लाजली अन्...
Mahhi Vij
| Updated on: Oct 21, 2026 | 8:34 AM
Share

Bigg Boss : ‘बिग बॉस’ फेम स्पर्धकांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा खासगी आयुष्याची चर्चा कायम रंगलेली असते. आता देखील असंच काही झालं आहे. अभिनेत्री माही वीज सध्या तिच्या खासगी आयु्ष्यामुळे चर्चेत आली आहे. अनेक वर्ष अभिनेता जय भानुशाली याला डेट केल्यानंतर माहीने अभिनेत्यासोबत लग्न केलं. जय आणि माही यांना तारा नावाची एक मुलगी देखील आहे. एवढंच नाही तर, माही आणि जय यांनी त्यांच्या मेडच्या दोन मुलांची देखील जबाबदारी स्वीकारली आहे. पण मुलीच्या जन्मानंतर देखील दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 14 वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता घटस्फोटानंतर वयाच्या 44 व्या वर्षी माही दुसऱ्यांदा संसार थाटणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे…

सध्या माही ‘बिग बॉस 20’ मध्ये झळकत आहे. बिग बॉसच्या घरात काजी तौकीरने माहीला तिच्या खासगी आयुष्याबद्दल विचारलं, जय याच्यासोबत घटस्फोट झाला आहे, तर आता आयुष्यात दुसऱ्या प्रेमाची एन्ट्री होईल का? यावर माहीने स्पष्ट नकार दिला आणि म्हणाली, ‘मला कोणाही विचारु शकत नाही. मी सर्वांसाठी ओपन नाही…’, तेव्हा उदिती विनोदी अंदाजात म्हणाली, ‘असं असू शकतं की, बाहेर बलेली एखादी व्यक्ती तिच्यासाठी खास असू शकेल…’ हे ऐकून माही लाजू लागली…

माही आणि जय यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, एक काळ असा होता, जेव्हा दोघे इंडस्ट्रीचे पावरफूल कपल होते… घटस्फोट झाल्यानंतर देखील दोघांच्या नत्यात कटूता आली नाही. लग्न मोडलं असलं तरी, दोघांची मैत्री कायम आहे. दोघे मिळून मुलीचा सांभाळ करत आहेत.

एवढंच नाही तर, घटस्फोटानंतर दोघांनी कधीच एकमेकांवर गंभीर आरोप केले नाहीत. दोघे कायम एकमेकांना सपोर्ट करताना दिसतात. सध्या माही ‘बिग बॉस 20’ मध्ये आहे, तर लेक तारा हिची काळजी जय घेत आहे. ज्यामुळ जय याला देखील मुलीसोबत अधिक वेळ घालवता येत आहे. जय आणि माही यांनी जेव्हा घटस्फोटाची घोषणा केली, तेव्हा  चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!