AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोघांसोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील, किती पैसे घेशील? बिग बॉस स्पर्धकाकडे कोणी केली धक्कादायक मागणी?

दोघांसोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील, किती पैसे घेशील? धक्कादायक मागणीनंतर बिग बॉस स्पर्धक म्हणाली, 'वाटेत राक्षस येतात, पण...', पुन्हा एकदा इंडस्ट्रीची काळी बाजू आली समोर...

दोघांसोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील, किती पैसे घेशील? बिग बॉस स्पर्धकाकडे कोणी केली धक्कादायक मागणी?
| Updated on: Mar 26, 2026 | 1:46 PM
Share

झगमगत्या विश्वात अशा अनेक घटना घडत असतात ज्यामुळे कलाकार स्वतःची ओळख भक्कम करण्यापूर्वीच माघार घेतात… एका बिग बॉस स्पर्धकासोबत देखील असंच काही घडलं आहे. फिल्मी विश्वात काम करण्यापूर्वी तुला तडजोड करावी लागेल… मागणी वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित हिच्याकडे करण्यात आली. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत चंद्रिका हिने घडलेली घटना सांगितली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त चंद्रिका हिची चर्चा सुरु आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत चंद्रिका म्हणाली, ‘लोकांचे विचार किती घाणेरडे आहे… किती विषारी आहे… आज त्यांचे विचार मी तुमच्या समोर ठेवणार आहे…’

चंद्रिका धक्कादायक खुलासा करत म्हणाली, ‘जर तुम्हाल कोणत्या मोठ्या जगात जसं की, फिल्मी जगात जायचं आहे, तुमचे स्वप्न मोठे आहे… पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटेत काही राक्षस बसले आहेत… जे तुम्हाला परक्या पुरुषासोबत झोपण्यास सांगत आहेत… आता माझ्याकडे अशी एक गोष्ट आहे, जी मला तुमच्या समोर मांडायची आहे…’, चंद्रिकाने व्हिडीओ पोस्ट केलाय, ज्यामध्ये ती समोरच्या व्यक्तीला विचारते, तुला नक्की हवं तरी काय?

कॉलवर बोलत असलेला व्यक्ती म्हणतो, ‘तुला तडजोड करावी लागले… मी त्याला विचारलं कोणासोबत करावं लागलं? यावर त्याचं उत्तर आलं, निर्मात्यासोबत… व्यक्तीने दोन लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितलं… पुढे तो म्हणला, यासाठी तू किती पैसे घेशील?’

हे सर्व ऐकल्यानंतर, चंद्रिका हिचा पारा चढला आणि ती म्हणाली, ‘शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पैसे मिळतील.. त्यानंतर तुम्ही फिल्मी विश्वात पाय ठेवाल… पण त्याआधी तडजोड करावीच लागेल… असा प्रकार कोणाला माहिती नाही असं काहीही नाही. अनेक मुलींनी या प्रसंगाचा सामना केला आहे… स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वर्वस्व पणाला लावलं आहे.’

पुढे चंद्रिका म्हणाली, ‘मी एक वक्तव्य केलं होतं, मुलीचा संभाळ करण्यासाठी झोपावं लागलं तरी झोपेल…’, तेव्हा किती लोकांनी मला ट्रोल केलं. पण आता लोकांना कोणी काहीच बोलत नाही… जे दुसऱ्याच्या आदराशी आणि प्रतिष्ठेशी खेळतात. घडलेल्या घटनेनंतर चंद्रिका हिने सर्वांना सतर्क राहण्यासाठी सांगितलं आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ