AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या स्टार पुत्राने दिली होती मला ‘वन नाईट स्टँड’ची ऑफर, ममता कुलकर्णी केला होता दावा

अभिनेत्री ममता कुलकर्णी हीने एका मुलाखतीत प्रसिद्ध अभिनेत्यावर 'वन नाईट स्टँड'चा आरोप करुन प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

या स्टार पुत्राने दिली होती मला 'वन नाईट स्टँड'ची ऑफर, ममता कुलकर्णी केला होता दावा
mamta kulkarni
| Updated on: Oct 18, 2026 | 11:25 PM
Share

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी अलिकडे पुन्हा चर्चेत आली आहे. ममता कुलकर्णी ही एका प्रकरणात अडकल्यानंतर २५ वर्षानंतर पुन्हा भारतात आली.त्यानंतर ममता कुलकर्णी हिने प्रयागराज कुंभमेळ्याच्या वेळी संन्यास घेतल्याने ती पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आली होती. आता तिने राजस्थानात एका फिल्म फेस्टीव्हलमध्ये डान्स केल्याने पुन्हा ती चर्चेत आली आहे.अभिनेत्री ममता कुलकर्णी ही कायम वादाच्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी असते. तिने एका मुलाखतील अभिनेता एका प्रसिद्ध अभिनेत्याने मला वन नाईट स्टँडची ऑफर दिल्याचे म्हटले होते.

अभिनेत्री ममता कुलकर्णी ही वादग्रस्त अभिनेत्री आहे.तिने चित्रपटातून अचानक गायब होऊन तस्करीच्या प्रकरणात तिच्यावर कारवाई झाली तेव्हा ती चर्चेत आली होती.त्यानंतर ती 25 वर्षांनी भारतात आली. नंतर तिने प्रयागराज येथे कुंभ मेळ्यात किन्नर अखाड्यामार्फत संन्यास घेतला. तिची वादगस्त पार्श्वभूमी पाहून तिला किन्नर अखाड्याने दिलेला संन्यासाचा वारसाही काढून घेण्यात आला. त्यानंतर अचानक तिने राजस्थानातील एका फिल्फ फेस्टीव्हलमध्ये तिच्या काही गाण्यांवर डान्स केल्याने ती पुन्हा चर्चेत आली. ती आता पुन्हा चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार असेल म्हटले जात होते. मात्र, आपण आता चित्रपटक्षेत्रात येणार नसल्याचे तिने म्हटले आहे.

ममता कुलकर्णी हीने अभिनेत्रा नाना पाटेकर यांच्या इमारतीत राहातानाचे तिचे अनुभव सांगितले होते. ममता कुलकर्णी हिचे 1995 मध्ये आलेल्या ‘करण अर्जून’ चित्रपटातील ‘मुझको राणाजी माफ करना’ हे प्रचंड गाजले होते. हे गाणे आजही अनेक ठिकाणी लग्न समारंभ किंवा इतर समारंभात वाजवले जाते. त्याकाळी अलका याज्ञिक आणि इला अरुण हीने या गायिकांनी हे गाणे गायले होते. या गाण्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात होती. त्यावेळचा एक किस्सा तिने एका मुलाखतीत सांगितला होता. अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि अभिनेता बॉबी देओल एका हॉटेलात थांबले होते. त्यावेळी बॉबी देओल याने वन नाईट स्टँडसाठी ऑफर केल्याचे धक्कादायक विधान ममता हीने केले होते. त्यावेळी बॉबी देओल अभिनेत्री पूजा भटच्या प्रेमात पडला होता. त्यामुळे आपण त्याला मी तयार आहे,पण आधी तुझी गर्लफ्रेंड पूजा भट हिची परवानगी घेऊन ये असा सल्ला दिला होता असे ममता कुलकर्णी हीने म्हटले होते.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,