AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला पैशांसाठी… सुनीता वैतागली, गोविंदाबद्दल सांगितलं सर्वकाही, थेट..

Govinda Sunita : बॉलिवूड अभिनेता गोविंदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी सुनीता आहूजा सातत्याने गंभीर आरोप करताना दिसत आहे. त्यातच आता सुनीता यांनी अत्यंत मोठा खुलासा केला आहे. ज्याची तूफान चर्चा ही रंगताना दिसत आहे.

मला पैशांसाठी... सुनीता वैतागली, गोविंदाबद्दल सांगितलं सर्वकाही, थेट..
Sunita Ahuja Govinda
| Updated on: Oct 01, 2026 | 10:54 AM
Share

बॉलिवूड अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. गोविंदा त्याच्या चित्रपटांसाठी नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदाच्या आयुष्यात मोठे वादळ आले. पत्नी सुनीता अहुजापासून गोविंदा वेगळा झाला असून नवख्या अभिनेत्रीला तो डेट करत असल्याचा आरोप त्याची पत्नी करत आहे. सुनीता अहुजा सतत गोविंदावर आरोप करत आहे. विमानतळावरही तो त्या अभिनेत्रीसोबत दिसला. हेच नाही तर लालबागच्या राजाच्या दर्शनालाही गोविंदा तिच्यासोबत पोहोचला होता. सुनीता यांनी गोविंदा विरोधात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यानंतर तिने ती याचिका मागे घेतली. गोविंदा अभिनेत्री कोमल राणी हिला डेट करत असल्याचा आरोप सुनीताकडून केला जात आहे.

अनेकदा तो तिच्यासोबत दिसतही आहे. लवकर त्यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीलाही येणार आहे. सुनीता अहुजा यांनी नुकताच वी फिल्मीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलताना सुनीता अहुजा यांनी म्हटले की, एखाद्या पुरूषाला चांगली स्त्री मिळत नसेल किंवा त्याला जर तिचे महत्वे कळत नसेल तर हे त्याचे दुर्देव आहे. माझे अजिबात नाही.

मुळात म्हणजे हा इतका टॉपचा अभिनेता आहे, त्याच्या सारखा अभिनेता नाही. तो फक्त आपला वेळ वाया घालत आहे. गोविंदा हा खूप जास्त साधा आहे. लोकांनी त्याला मूर्ख बनवले आहे. त्याला कितीतरी कोटी त्याच्या हक्काचे आणि कामाचे पैसे दिले नाहीत. त्याला अजूनही पैशांची काही कळत नाही. अगोदर त्याचा सर्व व्यवहार त्याचा भाऊ सांभाळत त्यानंतर मी सांभाळला. तो साधा होता. चमचे सोडून दे.. तू पुढे जाईल, पण त्याने त्यांना सोडलेच नाही. एक सर्कल आहे, त्याचे गाणी बनवणारे.

फालतू गाणी बनवतात आणि वाहवा करतात स्वत:चीच. ती गाणी काही चालत नाहीत ते फक्त बनवतात. आता मला माझे स्वत:चे नाव कमवायचे आहे. मला आता पैशांसाठी काम करायचे आहे. मी हे करूनच राहणार आहे. मला काम करायचे आहे. ना भला आहे, बुरा आहे, जैसा भी है, मेरा पती मेरा देवता नही है… असेही सुनीता अहुजा यांनी शेवटी म्हटले. सुनीता अहुजाने थेट गोविंदा याला टोला मारला.

Follow Us
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?