AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naseeruddin Shah : नाना पाटेकर यांच्या निधनानंतर नसीरुद्दीन शाहंनी बोलून दाखवली मनातली खंत, मला त्यांच्याबद्दल आदर होता पण..

Naseeruddin Shah : दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनावर चित्रपट सृष्टीतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. नाना पाटेकर यांच्या निधनावर आता नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नसीरुद्दीन शाह आणि नाना पाटेकर हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आहेत.

Naseeruddin Shah : नाना पाटेकर यांच्या निधनानंतर नसीरुद्दीन शाहंनी बोलून दाखवली मनातली खंत, मला त्यांच्याबद्दल आदर होता पण..
Nana Patekar-Naseeruddin Shah
| Updated on: Oct 09, 2026 | 3:41 PM
Share

मराठी रंगमंच, मराठी-हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचं काल अकाली निधन झालं. त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे नाना पाटेकर यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक कायमस्वरुपी लक्षात राहतील अशा भूमिका साकारल्या. आज त्यांच्या निधनानंतर प्रत्येक जण नानांच्या आठवणी जागवत आहे. या दरम्यान अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी नाना पाटेकरांच्या निधनावर आपल्या भावना व्यक्त केल्या. नाना पाटेकरांशी संबंधित आपल्या आठवणी सांगितल्या. नाना पाटेकरांसोबत माझ्या अनेक आठवणी आहेत, असं नसीरुद्दीन शाह म्हणाले. पण त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही या बद्दल मनात खेद असल्याचही नसीरुद्दीन शाह यांनी मान्य केलं.

नसीरुद्दीन शाह आणि नाना पाटेकर हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी चार दशकं चित्रपटांमध्ये काम केलं. पण नसीरला नानासोबत काम करायची संधी मिळाली नाही, या बद्दल खंत आहे. दोघे 2015 साली आलेला चित्रपट ‘वेलकम बॅक’ मध्ये दिसलेले. पण एकत्र स्क्रीन शेअर केली नाही. “नानासोबत माझ्या अनेक आठवणी आहेत. पण खेद सुद्धा आहे. त्यांच्यासोबत काम करता आलं नाही. मी नाना पाटेकरांवर खूप प्रेम करायचो आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर होता” असं नसीरुद्दीन शाह म्हणाले. ‘

ते त्यांच्या फिटनेसबद्दल भरपूर जागरुक असायचे

अभिनेत्री गुल पनागने सुद्धा नाना पाटेकर यांच्या अकाली निधनावर दु:ख व्यक्त केलं. “दोघांनी 2015 साली रिलीज झालेल्या ‘अब तब छप्पन 2’चित्रपटात एकत्र काम केलं होतं. नाना पाटेकर यांच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. नाना मोठ्या मनाचे होते, मदत करणारे आणि दुसऱ्यांची काळजी घेणारे होते ही गोष्ट कायम माझ्या लक्षात राहिलं. चित्रपट सृष्टीतील चांगल्या व्यक्तींपैकी नाना पाटेकर होते. ते त्यांच्या फिटनेसबद्दल भरपूर जागरुक असायचे. अशावेळी त्यांच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवणं माझ्यासाठी कठीण आहे. ते उत्तम अभिनेते होते. नेहमीच ते माझ्या स्मरणात राहतील. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी मोठी बाब आहे” असं गुल पनाग म्हणाली.

Follow Us
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....