AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय दिवसाची सुरूवात करते या एका सवयीने, अभिनेत्री पहिल्यांदाच बोलली खासगी आयुष्याबद्दल, दररोज..

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. ऐश्वर्या राय हिने पहिल्यांदाच तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. ऐश्वर्या राय हिने आपल्या दिवसाचे नियोजन नक्की कसे असते हे सांगितले.

ऐश्वर्या राय दिवसाची सुरूवात करते या एका सवयीने, अभिनेत्री पहिल्यांदाच बोलली खासगी आयुष्याबद्दल, दररोज..
Aishwarya Rai
| Updated on: Sep 29, 2026 | 5:58 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय कायमच चर्चेत असलेले नाव आहे. ऐश्वर्या राय हिने नुकताच मोठा खुलासा केला. ऐश्वर्या राय हिने पहिल्यांदाच तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला. एकाच वेळी कुटुंब, मुलाखत, शूटिंग आणि कुटुंबाची जबाबदारी कशी पार पाडते हे ऐश्वर्या राय हिने स्पष्ट केले. ऐश्वर्या राय हिने एक मुलाखत दिली. Harpers Bazaar Indonesia ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ऐश्वर्या हिने तिचा 24 तासाचा दिनक्रम सांगितला. ऐश्वर्या म्हणाली की, ठरवल्याप्रमाणे कधी दिवसभरात गोष्टी होत नाहीत. पण मी दररोज सकाळी 5.30 ला उठते. मुळात म्हणजे जगासाठी दिवसात 24 तास असतात पण आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी 24 तासाचे 48 तास काम करण्याचा प्रयत्न करावा लागतो. तेव्हा सर्व काम पूर्ण होतील. दररोजचा दिनक्रम ठराविक चाैकटीत बसवणं शक्य नाही. कुटुंब, काम आणि आई असलेली भूमिका वेगळी आहे.

पण यात सर्वात महत्वाची गोष्टी मी यासर्व गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी दिवसाची सुरूवात लवकर करते. महिला एका दिवसात अनेक भूमिका पार पाडतात. कोणते काम किती वाजता केले, यापेक्षा महत्वाचे आहे की, आपण केलेली कामे किती योग्य पद्धतीने करतो, हे महत्वाचे आहे. कोणतेही काम समाधानाने पूर्णत्वास नेणे महत्वाचे आहे.

दिनक्रम म्हणजे आपल्याकडे असलेल्या वेळेच काटेकोरपणे नियोजन करून नाही तर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे महत्वाचे आहे. मी माझे काम करत असताना माझा कोणताही ठराविक कानमंत्र नाही. मी फक्त सकारात्मक गोष्टींकडे बघते. माझ्याकडे दिवसभरात कितीही कामे असली तरीही मी फक्त सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करते. यासोबतच आपल्या जबाबदाऱ्यांबद्दलही प्रामाणिक राहा.

दिवसाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे. ऐश्वर्या राय हिने म्हटले की, सकाळी लवकर उठल्याने कामे लवकर होतात. मुळात म्हणजे सकाळी लवकर उठणे प्रत्येक व्यक्तीसाठी आपोआप फायदेशीर ठरते. नियमित आणि पुरेशी झोपही महत्वाची आहे. सकाळी लवकर उठल्याने आपल्याला सकाळी स्वत:साठी वेळ मिळतो. पण असे अजिबात नाही की, पहाटे उठायचे आहे म्हणून आपण आपल्या झोपीची वेळ कमी करायचा.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय