लाज तर वाटलीच नाही… कपडे न घालता अभिनेत्रीचे इंटिमेट सीन, म्हणाली, ‘दोन कॅमेरे, पुरुष आणि…’
'दोन कॅमेरे, पुरुष आणि...', सर्वांसमोर इंटिमेट शूट करताना अभिनेत्रीला लाज वाटलीच नाही, कारण..., म्हणाली, 'समोर असलेल्या पुरुषांवर...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

अनेक सिनेमे, वेब सीरिजमध्ये कथेची गरज म्हणून इंटिनेट सीन दाखवले जातात. इंटिमेट सीन करताना अभिनेते आणि अभिनेत्रींच्या मनात एक दडपण असतं… अशात सीन करण्यापूर्वा आणि सीन पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मनात एक भीती दडलेली असते.. अशात पडद्यावर इंटिमेट सीन देताना सेटवर कसं वातावरण असतं आणि पूर्वी कलाकारांना काय सांगितलं जातं… याबद्दल अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. याआधी देखील अनेक अभिनेत्रींनी त्यांना इंटिमेट सीन देताना आलेला अनुभव सांगितला आहे. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने याबद्दल सांगितलं आहे. दोन कॅमेरे आणि कपडे न घालता सीन करण्यापूर्वी दिग्दर्शकाने अभिनेत्रीला काय सांगितलं याबद्दल देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री सयानी गुप्ता हिने सांगितलं की, कॅमेऱ्या समोर इंटिमेट सीन कसं शूट केले. एका मुलाखतीत अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे.. सयानी म्हणाली, ‘मी दोन कॅमेऱ्यांसमोर न्यूड होती. माझ्याकडे एक क्लोड सेट होता. पण सेटवर संकेत आणि त्याचे दुसरे सहकारी होते. दोघे देखील पुरुष होते. मी दोन पुरुषांसमोर न्यूड सीन शूट केले होते… त्यावेळी सेटवर वातावरण देखील असहज होतं. पण सीन करावाच लागणार होता…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘सेटवर इंटिमेट सीन द्यायचा आहे म्हटल्यानंतर सेटवर उपस्थित असलेल्या पुरुषांवर विश्वास ठेवणं गरजेचं होतं… मला इंटिमेट सीनसाठी ऑफर देण्यात आली, तेव्हा या पार्टबद्दल देखील मला सांगण्यात आलं होतं… कारण मला त्या लोकांवर विश्वास होता… ज्यांच्यासोबत मला काम करायचं होतं…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सयामी हिची चर्चा रंगली आहे.
सयानी गुप्ता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीच्या करीयरबद्दल सांगायचं झालं तर, सयानी बिने ‘जॉली एलएलबी 2’, ‘जग्गा जासूस’, ‘आर्टिकल 15’, ‘फैन’ यांसरख्या सिनेमात काम केलं. अभिनेत्री अनेक वेब सीरिजमध्ये देखील दिसली..
सोशल मीडियावर देखील सयानी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
