आजही सुशांतच सर्वोत्कृष्ट सहकलाकार, रिलेशनशिपबद्दल सांगताना अंकिता लोखंडे म्हणते…

प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘पवित्र रिश्ता’मधून अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ही जोडी प्रसिद्ध झाली होती.

आजही सुशांतच सर्वोत्कृष्ट सहकलाकार, रिलेशनशिपबद्दल सांगताना अंकिता लोखंडे म्हणते...
अंकिता आणि सुशांत
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 7:10 AM

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘पवित्र रिश्ता’मधून अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ही जोडी प्रसिद्ध झाली होती. या दोघांनाही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं होतं. तसेच या शो दरम्यानच दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. सुशांत सिंह राजपूत गेल्या वर्षी हे जग सोडून गेला आहे. सीबीआय या प्रकरणी चौकशीत गुंतली आहे. अंकिताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, आजही सुशांत तिचा आवडता सहकलाकार आहे (Ankita lokhande says sushant will always be my favorite co actor).

बॉलिवूड बबल्सशी खास संभाषणात जेव्हा अंकिताला तिच्या आवडत्या को-स्टारबद्दल विचारले गेले, तेव्हा ती म्हणाली, “मला वाटते सुशांत, कारण तो माझा सहकलाकर होता. ‘पवित्र रिश्ता’ या शोमध्ये आम्ही एकत्र काम केले होते. सुशांत बॉलिवूडमध्ये करिअर सुरू करण्यापूर्वी या शोमध्ये दिसला होता.

रिलेशनशिपमध्ये अंकिताला नाही पटत ‘या’ गोष्टी

अंकिताला जेव्हा नाते संबंधात अर्थात रिलेशनशिपमध्ये तिला काय सहन होत नाही असे विचारले असता, तिने पटकन उत्तर दिले की खोटे बोलणे. माझ्याबद्दल जे काही वाटत असेल, ते त्याने मला सांगावे. मी आवडत असेन किंवा नसेन, कृपया माझ्याशी प्रामाणिक राहा. मी माझ्या लोकांबद्दल खूप सकारात्मक आहे. जर कोणी खोटे बोलले तर मी खूप दुखावते. जर तुम्ही माझ्याशी खोटे बोलत असेल तर मी त्याबद्दल चौकशी करून त्यास शोधून काढते (Ankita lokhande says sushant will always be my favorite co actor).

स्वत:ला बदलायचं आहे!

अंकिता पुढे लोखंडेमध्ये म्हणाली की, मला स्वतःला बदलायचे आहे. मला आता भावनिक होऊन विचार करायचा नाही. आपण आपल्या मनाला थोडे बाजूला ठेवून आपल्या मेंदूने काम केले पाहिजे. जे मी कधीच करत नाही, आता मला जास्तीत जास्त मेंदूचा वापर करून निर्णय घ्यायचं ठरवलं आहे.

अंकिताने नुकताच इंस्टाग्राम लाईव्हवर सांगितले की, सुशांतच्या मृत्यूपासून तिला नकारात्मकतेचा सामना करावा लागला आहे. तिचा भूतकाळ काय आहे हे त्यांच्या चाहत्यांना माहित नाही आणि म्हणूनच त्याचा ब्रेकअप झाला. कारण सुशांतला नेहमी त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं. अंकिता म्हणाली, सुशांतला आपल्या आयुष्यात नेहमी पुढे जाण्याची इच्छा होती आणि त्याने तेच केले. तो त्याच्या मार्गावर गेला. यात मी का चुकीची ठरले? नेहमी माझाच द्वेष का होतो? मी काय चुकीचे केले आहे. तरीही दोष मलाच दिला जातो.

(Ankita lokhande says sushant will always be my favorite co actor)

हेही वाचा :

श्रीमंतीचा एक अजब-गजब मंत्र सांगणारा चित्रपट, ‘कंदील’चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच!

हिप्नोटाईज करुन 50 हजार लंपास, अभिनेता योगेश सोहोनीला लुटणारा दोन दिवसात गजाआड

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.