AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan | ‘आमिर खान’च्या या निर्णयानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण…

या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यानंतर हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला.

Aamir Khan | 'आमिर खान'च्या या निर्णयानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण...
| Updated on: Nov 15, 2022 | 3:30 PM
Share

मुंबई : काही दिवसांपूर्वीच आमिर खानचा लाल सिंह चढ्ढा हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर काहीच धमाका करता आला नाही. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यानंतर हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. लाल सिंह चढ्ढा फ्लाॅप गेल्यानंतर आमिर खान मीडियापासून चार हात दूर राहिला. पार्ट्या आणि कार्यक्रमांमध्ये हजेरी लावणे देखील आमिरने बंद केले. काही दिवसांपूर्वी आमिर खानचे काही फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते, त्या फोटोंमध्ये आमिरची पांढरी दाढी, पांढरे केस आणि थकलेले शरीर स्पष्ट दिसत होते.

मिर खानचा लाल सिंह चढ्ढा फ्लाॅप झाल्यानंतर आमिरचे जे पांढऱ्या दाढीचे आणि थकलेल्या शरीराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ते पाहून त्याचे चाहते प्रचंड टेन्शनमध्ये आले होते. अनेकांनी अशा लूकबद्दल आमिरला सोशल मीडियावर प्रश्न विचारण्यास देखील सुरूवात केली होती. कारण अशा लूकमध्ये यापूर्वी आमिर खान कधीच दिसला नव्हता. आता आमिर खान विषयी एक मोठी बातमी पुढे येतंय.

आता आमिर खान पुढील काही दिवस अभिनय करणार नसल्याचे कळते आहे. चैंपियंस या चित्रपटाविषयी माहिती देताना आमिर खान म्हणाला की, चैंपियंस या चित्रपटात मी एका निर्मात्याच्या भूमिकेत असेल, ही एक जबरदस्त स्क्रिप्ट आहे. ही एक सुंदर स्टोरी आहे आणि सुंदर चित्रपट आहे. परंतु मला थोडा ब्रेक घ्यायचा आहे. मला माझ्या कुटुंबासोबत रहायचे आहे, मला माझ्या आई आणि माझ्या मुलांसोबत राहायचे आहे. यामुळे हे स्पष्ट आहे की, पुढील काही दिवस आमिर खान अभिनयापासून दूर राहणार आहे.

Follow Us
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा