AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan Birthday : ‘आज भाई का बर्थ डे है’; जेनेलिया देशमुखचा सलमान खानसोबत डान्स, Video Viral

सलमान खान (Salman Khan)आज म्हणजेच 27 डिसेंबरला त्याचा 56वा वाढदिवस साजरा करत आहे. याच सेलिब्रेशनमधला एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय. तो आहे जेनेलिया देशमुख(Genelia Deshmukh)चा..

Salman Khan Birthday : 'आज भाई का बर्थ डे है'; जेनेलिया देशमुखचा सलमान खानसोबत डान्स, Video Viral
सलमान खान
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Dec 27, 2021 | 9:24 PM
Share

सलमान खान (Salman Khan)आज म्हणजेच 27 डिसेंबरला त्याचा 56वा वाढदिवस साजरा करत आहे. पनवेल फार्महाऊसवर त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सलमानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही व्हिडिओ सलमानच्या फॅन पेजवर व्हायरल होत आहेत. फॅन्ससोबतच त्याचे इंडस्ट्रीतले सहकारी, मित्र यांच्या सोशल अकाऊंटवरूनही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय. तो आहे जेनेलिया देशमुख(Genelia Deshmukh)चा..

जेनेलियाचा सलमानसोबत डान्स जेनेलिया देशमुखनं सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. सर्वात मोठ्या हृदयाच्या माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. देव तुला खूप आनंद, प्रेम आणि उत्तम आरोग्य देवो. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो – आज भाई का बर्थ डे है. @beingsalmankhan अशी पोस्टच तिनं इन्स्टाग्रामवर केलीय. यासोबतच तिनं सलमानसोबत डान्स केल्याचा व्हिडिओही टाकलाय. तो आता तुफान व्हायरल होतोय.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

सलमान खान दरवर्षी त्याचा वाढदिवस पनवेल फार्म हाऊसवर त्याचे कुटुंब आणि मित्रांसोबत साजरा करतो. यावेळीही त्यानं तसेच केले. सलमाननं फार्म हाऊसच्या बाहेर येऊन मीडियाशी संवाद साधला

साप चावल्याची सांगितली कथा

वाढदिवसाच्या आधी शनिवारी रात्री घडलेल्या साप चावल्याच्या घटनेनंतर सलमानला तातडीनं एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. तिथून रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सलमाननं पुढं सांगितलं, की त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. त्या सापाला देखील आम्ही सोबत घेऊन गेलो होतो, तिथं आम्हाला समजलं, की तो विषारी नाही. तरीही मी 6 तास हॉस्पिटलमध्ये राहिलो आणि मला अँटी व्हेनमचं इंजेक्शन देण्यात आलं. मी आता पूर्ण ठीक आहे.

Salman Khan Birthday Celebration : पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानचं ग्रँड बर्थडे सेलिब्रेशन, चिमुकल्या आयतसोबत कापला केक!

Revealed : ऐश्वर्या नाही की कॅटरिना, ‘या’ अभिनेत्रीमुळे सलमान खान अजूनही सिंगल!

Happy Birthday Salman Khan | ‘दबंग खान’चं वयाच्या 56व्या वर्षात पदार्पण, अनेकांचा ‘गॉडफादर’ ठरलेल्या सलमानची जीवनशैली माहितेय का?

Follow Us
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथक...
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथकांना मोठं आवाहन
आपल्याकडे म्हणतात ना ते... सूर्यकुमार यादवची मराठी ऐकली का?पहा दहीहंडी
आपल्याकडे म्हणतात ना ते... सुर्यकुमार यादवची मराठी ऐकली का? पहा दहीहंडी उत्सवातील मजेदार व्हिडीओ
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
Dahi Handi in Mumbai | मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर रुग्णालयात उपचार सुरू