Hina Khan Traditional Bride Look : ‘तुम हुस्न परी, तुम जानेजहाँ…’, हिना खानचा ब्रायडल अंदाज पाहून नेटकरी घायाळ!

प्रत्येक वेळी हिना खान (Hina Khan) नवीन अवतारात चाहत्यांसमोर येते. हिना सर्व प्रकारच्या लूक आणि कपड्यांमध्ये सुंदर दिसते, याचे मुख्य कारण तिची चमकदार त्वचा आहे. हिना खानची त्वचा इतकी घट्ट, नितळ आणि चमकदार आहे की, ती जे काही परिधान करते ते सर्व काही तिच्यावर चांगले दिसते.

Hina Khan Traditional Bride Look : ‘तुम हुस्न परी, तुम जानेजहाँ...’, हिना खानचा ब्रायडल अंदाज पाहून नेटकरी घायाळ!
Hina Khan
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 12:09 PM

मुंबई : प्रत्येक वेळी हिना खान (Hina Khan) नवीन अवतारात चाहत्यांसमोर येते. हिना सर्व प्रकारच्या लूक आणि कपड्यांमध्ये सुंदर दिसते, याचे मुख्य कारण तिची चमकदार त्वचा आहे. हिना खानची त्वचा इतकी घट्ट, नितळ आणि चमकदार आहे की, ती जे काही परिधान करते ते सर्व काही तिच्यावर चांगले दिसते.

हिना खानच्या चमकदार त्वचेचे रहस्य आम्ही तुम्हाला अनेकदा सांगत असतो. हिनाची त्वचा अतिशय निरोगी आणि नितळ आहे, हे तुम्हालाही माहीत आहे. या ३४ वर्षीय अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर मुंबईचे प्रदूषण आणि कामाचा ताण अजिबात दिसत नाही. कारण, हिना खान दररोज तिच्या चेहऱ्यावर अॅलोव्हेराचे नॅचरल अँटी-एजिंग जेल लावते. तिच्या चमकदार आणि तरुण त्वचेवर, जेव्हा हिनाने नैसर्गिक रोज गोल्ड मेकअप केला, तेव्हा तिचा लूक आणखी बहरला. हलक्या मिंट रंगाच्या लेहेंग्यासह नैसर्गिक रोज गोल्ड मेकअपमध्ये हिना खूप सुंदर दिसत होती.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by HK (@realhinakhan)

अलीकडे, हिना खानने हलक्या मिंट कलरच्या पारंपारिक लेहेंगा चोलीमध्ये पारंपारिक नववधूप्रमाणे वेशभूषा केली होती. पंजाबी, राजस्थानी आणि गुजराती संस्कृतीची झलक तिच्या पेहरावात पाहायला मिळाली. यात तिची स्टाईल टिपिकल देसी नववधूसारखी आहे. हिना या लूकमध्ये इतकी सुंदर दिसत आहे की, तिचा स्वतःचा नवा अंदाज आणि सौंदर्य पाहून ती लाजली. हिनाचे हे रूप पाहून तुमचीही नजर तिच्यावरून हटणार नाही.

रोझ गोल्ड मेकअपमध्ये हिना खानची त्वचा फुलांसारखी मऊ आणि फ्रेश दिसते. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आकर्षण आहे. या मेकअपची हीच खासियत आहे की, तुमच्या त्वचेला नैसर्गिक गुलाबी टोन देते. या पिंक टोन लूकसह हिनाने तिच्या ओठांवर सॉफ्ट रोझ कलरची लिपस्टिकही लावली आहे. कॉपर आणि फिकट हिरव्या रंगाची आयशॅडो वापरून, तिने पापण्यांचे सौंदर्य वाढवले आहे.

रोज गोल्ड मेकअपचे फायदे :

  • रोझ गोल्ड मेकअपमध्ये असे अनेक गुण आहेत, ज्यामुळे बहुतेक अभिनेत्री आणि तरुणींचा तो आवडता मेकअप आहे.
  • रोझ गोल्ड मेकअप एक गर्ल लुक देतो.
  • रोज गोल्ड मेकअपमध्ये त्वचा अधिक तरूण आणि कोमल दिसते.
  • रोज गोल्ड मेकअप नैसर्गिक सौंदर्याची अनुभूती देतो.
  • हा मेकअप चेहऱ्यावर लावलेला अधिक दिसत नाही.
  • हा मेकअप भारतीय मुलींच्या स्किन टोनवर चांगला दिसतो.

हिना खानच्या ग्लोइंग स्किनचे रहस्य :

  • हिना खानची त्वचा नेहमीच नैसर्गिक तजेलदारपणा आणि चमक कायम ठेवते. याचे कारण म्हणजे हिना खान आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी खास पद्धतींचा अवलंब करते.
  • मॉइश्चरायझर त्वचेच्या हायड्रेशनची काळजी घेते. दिवसातून किमान दोनदा मॉइश्चरायझर लावावे.
  • अँटी-एजिंग स्किन केअरसाठी, हिना नैसर्गिक कोरफड जेल आणि घरगुती कोरफड-क्यूब्स वापरते.
  • आपल्या त्वचेतील ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी हिना दररोज 8 ते 10 ग्लास पाणी नक्कीच पिते.
  • त्वचा तरुण ठेवण्यासाठी हिना तिच्या चेहऱ्यावर दही आणि बेसनापासून बनवलेला घरगुती फेस पॅक लावते.
  • हिनाला त्वचेवर जमा झालेल्या मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी साखर आणि कॉफी पावडरपासून बनवलेले स्क्रब वापरते.

हेही वाचा :

Miss World 2021 | ‘मिस वर्ल्ड 2021’च्या महाअंतिम सोहळ्यावर कोरोनाचं सावट, मानसा वाराणसीला कोरोनाची लागण!

83 First Movie Review : टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीचे सुवर्णक्षण पडद्यावर, 83 इज मास्टरपीस! अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत दमदार कामगिरी

RRR : ज्यांच्या जीवनावर RRR चित्रपट बनला, ते ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम कोण होते? जाणून घ्या

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.