AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hot Photos | ताराने बोल्ड अंदाजातला फोटो केला शेअर, फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर!

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. नेहमीच चाहत्यांसाठी तिचे हॉट फोटो शेअर करत असते.

Hot Photos | ताराने बोल्ड अंदाजातला फोटो केला शेअर, फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर!
| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 11:33 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. नेहमीच चाहत्यांसाठी तिचे हॉट फोटो शेअर करत असते. तारा आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. नुकताच सारा अली खानचा हीरोपंती 2 चित्रपट तिला मिळाला आहे. साराचे नाव ड्रग्स केसमध्ये आल्यानंतर तिच्याकडून हा चित्रपट काढून घेण्यात आला आणि त्यानंतर त्यामध्ये तारा सुतारियाची वर्णी लागली आहे. (Hot photo of actress Tara Sutaria goes viral on social media)

तारा समुद्रकिनाऱ्यावर खूप प्रेम करते, ज्यामुळे ती आपल्या मालदीवच्या सुट्टीवरुन बाहेर येऊ शकली नाही. ताराने पांढऱ्या रंगाच्या बिकीनीमध्ये बीचवर चालत असतानाचा एक फोटो शेअर केला होता. ताराचा हा फोटो पोस्ट होताच व्हायरल झाला आहे. लाखो लोकांना हा फोटो आवडला आहे. ताराचा हा हॉट लूक पाहून सोशल मिडियावर कमेंटचा पाऊस पडत आहेत.

View this post on Instagram

A post shared by TARA? (@tarasutaria)

ताराने यावेळी ख्रिसमस घरी बॉयफ्रेंडसोबत साजरी केली आहे. ताराने इन्स्टाग्राम स्टोरीवर ख्रिसमस नाईटची झलक दाखवली होती. तारा आणि आदर घरात बसून चित्रपट पाहत होते. हा फोटो शेअर करताना ताराने लिहिले की, हा चांगला दिवस कसा संपला.

तारा लवकरच हीरोपंती 2 मध्ये दिसणार आहे. यापूर्वी सारा अली खान या चित्रपटात काम करणार होती, परंतु ड्रग्स प्रकरणात साराचे नाव आल्यानंतर तिला या चित्रपटातून काढून टाकले गेले. टायगरमधून देखील साराला चित्रपटातून काढून टाकल्याचे समजत आहे. आणि त्याठिकाणी ताराला हा चित्रपट देण्यात आला येणार असल्याची बातमी येत आहे. अहमद खान हे हीरोपंती 2 चे दिग्दर्शन करीत आहेत.

संबंधित बातम्या : 

रणबीर-आलियाच्या लग्नाच्या चर्चा चाहत्यांच्या पचनी पडेना, सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रिया

Highest Fees | ‘अक्षय कुमार’ ठरला बॉलिवूडमधील सर्वात महागडा अभिनेता!

Fee Hike | ‘ब्रह्मास्त्र’साठी रणबीरने मागितले जास्त पैसे?, वाचा काय आहे सविस्तर प्रकरण…

(Hot photo of actress Tara Sutaria goes viral on social media)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.