AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करिनाचे हे दोन फोटो पाहा, आई आणि बाळाचं आयुष्य सुरक्षित करा!

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे (Kareena Kapoor pregnancy) करिना आठ महिन्यांची गर्भवती आहे.

करिनाचे हे दोन फोटो पाहा, आई आणि बाळाचं आयुष्य सुरक्षित करा!
| Updated on: Jan 25, 2021 | 7:43 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे (Kareena Kapoor pregnancy) करिना आठ महिन्यांची गर्भवती आहे. गरोदरपणातील अनेक फोटो करिनाचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. करिना गर्भावस्थेत फिट राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. करिनाचे नुकताच काही फोटो आणि व्हिडिओ समोर आली आहेत. त्यामध्ये करिना योगा करताना दिसत आहेत करिनाची हे फोटो काही वेळेतच सोशल मीडियावर धूमाकुळ घालत आहेत. करिना तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर प्रेग्नन्सी काळातील फोटो शेअर करत असते. (Photo of Kareena Kapoor-Khan doing yoga goes viral on social media)

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

करिना योगा करून स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. गरोदरपणातही करीनाचा चेहऱ्याचा ग्लो मध्ये स्पष्ट दिसत आहे. 2016मध्ये जेव्हा करिना पहिल्यांदा गर्भवती होती, तेव्हा तिने त्या कालावधीत काम करण्याचा खूप आनंद घेतला होता. दरम्यान, तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरण केले होते. बेबी बंपसह करिनाने रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी तिचा हा रॅम्प वॉक अतिशय प्रसिद्ध झाला होता.

प्रेग्नेंसी होम टेस्ट किट बनविणारी आघाडीची कंपनी प्रेगा न्यूजने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली होती. पूर्वी त्याची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर करिना कपूर खान होती. यावेळी कंपनीने करिना ऐवजी अनुष्काची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडले होते. करिना ऐवजी अनुष्काला कंपनीने ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. ‘प्रेगा न्यूज’ होम प्रेग्नन्सी टेस्ट किटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या : 

RRR Poster Out | वर्षातल्या सगळ्यात मोठ्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज, या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार!

Sonu Nigam | सोनू निगमने घेतली योगी आदित्यनाथांची भेट, राम मंदिर निर्माणासाठी ‘वीट’ भेट देण्याची इच्छा!

(Photo of Kareena Kapoor-Khan doing yoga goes viral on social media)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.