AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | अभिनेत्रीने शेअर केला चक्क बाथरूममधील असा व्हिडीओ, चाहत्यांना धक्का, बोल्ड लूक आणि कपडे गायब

सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अभिनेत्री बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात विशेष म्हणजे या फोटो आणि व्हिडीओला चाहते मोठ्या प्रमाणात प्रतिसादही देतात. सध्या एका फेमस अभिनेत्रीचा एक बोल्ड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Video | अभिनेत्रीने शेअर केला चक्क बाथरूममधील असा व्हिडीओ, चाहत्यांना धक्का, बोल्ड लूक आणि कपडे गायब
| Updated on: Apr 23, 2023 | 9:02 PM
Share

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून अनेक अभिनेत्री या सोशल मीडियावर स्वत: चे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना सतत दिसत आहेत. विशेष म्हणजे यांच्या या बोल्ड व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लोकांच्या प्रतिसादही मिळतो. अगदी कमी वेळामध्ये या अभिनेत्री फेमस देखील होतात. गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद (Uorfi Javed) ही सतत तिच्या बोल्ड लूक आणि अतरंगी कपड्यांसाठी ओळखी जाते. विशेष म्हणजे उर्फी जावेदही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच बोल्ड फोटोशूट करते. अगदी कमी वेळामध्ये उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंगही (Fan following) वाढलीये. अनेक लोक उर्फी जावेद हिच्यावर टिका देखील करतात.

सध्या सोशल मीडियावर एका साऊथच्या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून या अभिनेत्रीला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. अनेकांनी तिला असे न करण्याचा सल्ला देखील दिलाय.

साऊथ अभिनेत्री नित्या शेट्टी हिने सोशल मीडियावर अत्यंत बोल्ड व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. नित्या शेट्टी हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती अर्धे न्यूड झाल्याचे दिसत आहे. नित्या शेट्टी हिचा हा व्हिडीओ बाथरूममधील आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नित्या शेट्टी ही बाथरूम जाते आणि बाथटबमध्ये जाऊन बसते. बाथटबमध्ये बसल्यानंतर ती अनेक बोल्ड पोज देताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले की, वीकेंडची तयारी…लक्षात असलेले विसरण्याच्या प्रयत्न करत आहे आणि पूर्णपणे बदलत आहे. तुम्ही स्वतःला दिलेली वचने पाळणे हे मुख्य लक्ष आहे…

आता चाहते नित्या शेट्टी हिला ट्रोल करत आहेत. एका चाहत्याने व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, असे तुला करण्याची काय गरज आहे? दुसऱ्याने लिहिले की, तू स्वत:ला इतके जास्त का खाली ढकलत आहेस?, तिसऱ्याने लिहिले की, मला तुझा हा व्हिडीओ अजिबात आवडला नाही. अजून एकाने लिहिले की, तुला जे योग्य वाटत आहे ते कर तू…इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर…

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?