AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rekha : अभिनेत्री रेखा यांच्या अभूतपूर्व सौंदर्यानं आणि खळाळत्या उत्साहानं ‘गुम है किसी के प्यार में’च्या नव्या प्रोमोला लावले चार चाँद!

'गुम है किसी के प्यार में' या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येताच चाहत्यांमध्ये तो व्हायरल होतो आहे. (The new promo of 'Gum Hai Kisi Ke Pyaar Mein' has been launched with the beauty and enthusiasm of actress Rekha.)

Rekha : अभिनेत्री रेखा यांच्या अभूतपूर्व सौंदर्यानं आणि खळाळत्या उत्साहानं 'गुम है किसी के प्यार में'च्या नव्या प्रोमोला लावले चार चाँद!
| Edited By: | Updated on: Aug 06, 2021 | 8:24 AM
Share

मुंबई : ‘गुम है किसी के प्यार में’ (gum hai kisi ke pyaar me) हा आजपर्यंतचा सर्वात लोकप्रिय टेलिव्हीजन शो ठरला आहे. गेले अनेक दिवस या मालिकेची सर्वत्र चर्चा आहे. चाहत्यांमध्ये याबद्दल एक वेगळी उत्सुकता आहे आणि जेव्हा प्रसिद्ध अभिनेत्री रेखा (Bollywood Actress Rekha) या सीरियलसाठी प्रोमो शूट करतात तेव्हा काय बरं होत असेल?. तर आता रेखा यांनी आपला पहिला प्रोमो शूट केला, तेव्हापासून या शोबाबतची उत्सुकता अनेक पटींनी वाढली आहे.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by StarPlus (@starplus)

आता चाहते रेखा यांना टेलिव्हजनच्या स्क्रीनवर पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. संयोगानं, मालिकेच्या निर्मात्यांनी आपल्या चाहत्यांना नवीन प्रोमोने सरप्राइज देण्याचा निर्णय घेतला होता मात्र, यासाठी अभुतपूर्व सौंदर्यवती रेखा यांच्याशिवाय दुसरे कोण असू शकतं, जो आपल्या उत्कट भावनांचे तितकंच योग्य चित्रण करून या दिलखेचक प्रोमोला न्याय देऊ शकले असते?. तर याचं उत्तर फक्त रेखाच आहेत.

‘गुम है किसी के प्यार में’चा हा प्रोमो मंत्रमुग्ध करणारा असून रेखा यांच्या मधुर आवाजात साई और विराट यांच्या जीवनाची कहाणी ऐकल्यानंतर, आता आपण हे पाहण्यासाठी उत्सुक होतो की पुढे काय होणार आहे? साई आणि विराट यांना आपल्या प्रेमाची जाणीव होईल का की या मालिकेत काही नवा ट्विस्ट येणार? या दोघांना कोणी दूर करेल? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी पाहात रहा, ‘गुम है किसी प्यार में’.

संबंधित बातम्या

Hum Aapke Hai Kaun | एव्हरग्रीन चित्रपटाची 27 वर्षे, जाणून घ्या ‘हम आपके हैं कौन’च्या खास गोष्टी

पतीने गळा पकडला, शिव्या देखील दिल्या! ‘बागबान’ फेम अभिनेत्री आरजू गोवित्रीकरने दाखल केला घटस्फोटाचा अर्ज

शाहरुख आमिरला म्हणाला काजोल चांगली अभिनेत्री नाही! आता म्हणतोय सुहानाने तिच्याकडूनच अभिनयाचे धडे घ्यावेत!  

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.