AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ती विसरली, मी तिला महागडे हिरे, लक्झरी बॅग दिल्यात…’; दीपिका पदुकोणच्या अब्जाधीश एक्स बॉयफ्रेंडने केले गंभीर आरोप

दीपिका पदुकोण तिच्या वैयक्तिक कारणांसाठी नेहमीच चर्चेत राहिली आहे. दीपिकाचे लग्नाआधी बरेच अफेअर्स होते ज्याची आजही चर्चा होते. दीपिकाच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्यावर काही आरोप केले होते. ज्याची खूप चर्चा झाली होती. तिच्या या एक्स बॉयफ्रेंडने तिला 'वेडी बाई' म्हटलं होतं.

'ती विसरली, मी तिला महागडे हिरे, लक्झरी बॅग दिल्यात...'; दीपिका पदुकोणच्या अब्जाधीश एक्स बॉयफ्रेंडने केले गंभीर आरोप
Deepika Padukone ex-boyfriend Siddharth Mallya had made serious allegations against herImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 10, 2025 | 5:14 PM
Share

दीपिका पदुकोण ही तिच्या चित्रपटांसाठी जेवढी चर्चेत राहिली नाही तेवढी ती तिच्या वैयक्तिक घटनांबाबत चर्चेत राहिली. जसं की रणवीर सिंगच्या आधी दीपिकाचे अनेक अफेअर्स राहिले आहेत. ज्याबद्दल आजही चर्चा होतात. असेच तिचे एक नाते चर्चेत आले होते ते म्हणजे सिद्धार्थ मल्ल्यासोबतचे.

ब्रेकअपबद्दल दीपिका काय म्हणाली?

दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ मल्ल्या यांचे नाते एकेकाळी चर्चेत होते. 2011 मध्ये या दोघांनी एकमेकांना डेट केल्याचे म्हटले जाते. तथापि, दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ मल्ल्या यांचे नाते फार काळ टिकले नाही. या ब्रेकअपबद्दल बोलताना दीपिकाने सिद्धार्थ मल्ल्यावर काही आरोप केले होते.

‘डिनर डेटवर भेटलो होतो तेव्हा त्याने मला जेवणाचे बिल देण्यास सांगितले’

एका मुलाखतीदरम्यान दीपिका पदुकोण म्हणाली होती की, “मी हे नाते वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण हल्ली सिद्धार्थचे वर्तन खूप वाईट होत चालले आहे. ब्रेकअपच्या आधी जेव्हा आम्ही डिनर डेटवर भेटलो होतो तेव्हा त्याने मला जेवणाचे बिल देण्यास सांगितले. हे माझ्यासाठी खूप लाजिरवाणे होते. त्यानंतर नाते संपवण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता, कारण आता या नात्यात काहीही शिल्लक राहिले नव्हते. हे मला समजले होते”

‘दीपिका ही एक वेडी बाई आहे’, एक्स बॉयफ्रेंडचे आरोप 

पण याबद्दल सिद्धार्थ मल्ल्याला विचारण्यात आले होते तेव्हा त्याने दीपिकावरच गंभीर आरोप केले होते. तो म्हणाला होता, दीपिकाला थेट “वेडी बाई” म्हणाला होता. सिद्धार्थ म्हणाला, “दीपिका ही एक वेडी बाई आहे. मी तिला म्हटले होते की जेव्हा माझ्या वडिलांचे कर्ज फेडले जाईल आणि सरकार त्यांना सोडेल, तेव्हा मी तिचे पैसे परत करेन, पण ती समजून घेण्यास तयार नव्हती. आणि ती हे विसरली की मी तिला महागडे हिरे, लक्झरी बॅगा दिल्या आहेत आणि तिच्या सुट्ट्यांवर देखील खूप खर्च केला. मी तिच्या मैत्रिणींसाठी पार्ट्या देखील आयोजित केल्या.” असं म्हणत सिद्धार्थने दीपिकावरच आरोप केले.

8 सप्टेंबर 2025 रोजी त्यांची मुलगी दुआचा पहिला वाढदिवस साजरा 

दीपिका पदुकोणबद्दल बोलायचे झाले तर, तिने अनेक वर्ष डेट केल्यानंतर रणवीर सिंगसह लग्न केले. ते आता एका मुलीचे पालकही आहेत. तसेच आता 8 सप्टेंबर 2025 रोजी त्यांची मुलगी दुआचा पहिला वाढदिवस देखील त्यांनी साजरा केला आहे. या खास प्रसंगी दीपिकाने तिच्या मुलीसाठी चॉकलेट केक बनवला. तिने इंस्टाग्रामवर केकचा फोटोही शेअर केला.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.