AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda : माझ्याकडून सेवा करुन घेतली अन्…, लॉकअपमध्ये गोविंदा स्वतःहून आला नव्हता तर…, मोठं सत्य अखेर समोर

Govinda : लेकीच्या वयाच्या मुलीला घेऊन फिरतोय लाज नाही वाटत... बायकोच्या विधानावर भडकला गोविंदा, सर्वांसमोर येत म्हणाला, 'स्वतःच्या मर्यादेत राहा आणि...'

Govinda : माझ्याकडून सेवा करुन घेतली अन्..., लॉकअपमध्ये गोविंदा स्वतःहून आला नव्हता तर..., मोठं सत्य अखेर समोर
अभिनेता गोविंदा - सुनीता अहुजा
| Updated on: Aug 16, 2026 | 8:39 AM
Share

Govinda : अभिनेता गोविंदा याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्याची बायको गेल्या काही दिवसांपासून गोविंदावर गंभीर आरोप करत आहे. गोविंदाचे अनेक महिलांसोबत अफेअर असल्याचा खुलासा सुनीता आहुजा हिने अनेकदा केला. त्यानंतर गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत विमानतळावर दिसला. त्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. गोविंदा आणि रााणी हिच्यासोबत ‘रूपा’ सिनेमात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. दरम्यान, सुनिता हिचं विधान सर्वत्र चर्चेत आलं आहे. पापाराझींनी विचारल्यानंतर सुनिता म्हणाली, ‘लेकीच्या वयाच्या मुलीला घेऊन फिरतो त्याला लाज देखील वाटत नाही…’, सुनीता हिने कोमल हिच्या वाईट शब्दांचा देखील वापर केला. यावर आता गोविंदा यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.

गोविंदा म्हणाला, ‘टिनाला सांगून मला ‘लॉक अप’ शोमध्ये बळजबरीने बोलावलं. माझ्यकडून सेवा करून घेतली. खरं तर तो तुझा हक्क आहे. आता मी एका सिनेमाची सुरुवात केली आहे आणि लोकांच्या नजरतून मी उतरेल… यासाठी तू कोणतीच कसर सोडत नाहीस… मी बदनाम होईल आणि माझा व्यवसाय होणार नाही… यासाठी तुझे प्रयत्न सुरु आहेत.’ असं देखील गोविंदा म्हणाला.

संताप व्यक्त करत गोविंदा म्हणाला, ‘तुझ्या मागे जो ग्रूप आहे, त्याबद्दल मला सर्वकाही माहिती आहे. मला वाटतं की तो परिचय अगदी उघडपणे समोर येईल. त्यामुळे मी तुला पुन्हा सांगत आहे, हे सर्वकाही तुला शोभा देत नाही. मला असं वाटतं की, पुढे कधीतरी तुला माझी गरज लागेलच. त्यामुळे असं विधान करणं बंद कर. तू जो पॉडकास्ट करत आहेस आणि तुला विनंती आहे, तू जरा तुझ्या मर्यादेत राहा… अशी माझी तुझ्याकडे प्रार्थना आहे… धन्यवाद…’, असं गोविंदा म्हणाला आहे.

पुढे अभिनेता म्हणाला, ‘लॉकअप 2 मध्ये तू मला खूप शिव्या दिल्या. तू जे काही म्हणालीस, ते माझ्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. सुनिता, तू आता आई-बहिणींबद्दल अपशब्द वापरण्यास सुरुवात केली आहे. इतरांना प्रेरणा मिळेल अशा प्रकारे वागलं पाहिजे. तरुण पिढी तुझ्याकडे आदराने पाहते. तुमच्यामुळे लोकांनीही अशी अपशब्दांची भाषा वापरण्यास सुरुवात केली, तर ती दुर्दैवी बाब ठरेल.’

‘आपल्या सर्वांसाठीच ती अत्यंत लज्जास्पद गोष्ट असेल. कृपया असं करू नको; तू ‘आई’ आणि ‘बहीण’ या शब्दांची पवित्रता कमी केली आहे. तुझ्याकडून अशी अपेक्षा नाही म्हणत, गोविंदा असं देखील म्हणाला की, ‘तु जे करत आहेस, त्यामुळे माझ्या व्यवसायावर देखील परिणार होऊ शकतो…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदा – सुनीता यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच