AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जॅकी श्रॉफ यांचं बिकिनी सीन, बॉडी वॅक्सवर मोठं वक्तव्य; घेतला होता मोठा निर्णय…

jackie shroff : जॅकी श्रॉफ यांना बिकिनीमध्ये द्यायचा होता सीन, यासाठी बॉडी वॉक्स होतं प्रचंड गरजेचं... तेव्हा अभिनेत्याने घेतलेला निर्णय धक्क करणारा..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जॅकी श्रॉफ यांच्या वक्तव्याची चर्चा...

जॅकी श्रॉफ यांचं बिकिनी सीन, बॉडी वॅक्सवर मोठं वक्तव्य; घेतला होता मोठा निर्णय...
| Updated on: Feb 04, 2024 | 10:47 AM
Share

मुंबई | 4 फेब्रुवारी 2024 : ‘हिरो’, ‘राम लखन’, ‘खल नायक’, ‘देवदास’, ‘रंगिला’, ‘बॉर्डर’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी बॉलिवूडवर राज्य केलं. जॅकी श्रॉफ यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आज पूर्वीप्रमाणे जॅकी श्रॉफ बॉलिवूडमध्ये सक्रिय नसतात, पण त्यांच्या चर्चा मात्र कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. गेल्या अनेक वर्षांपासून जॅकी श्रॉफ इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत. जॅकी श्रॉफ बॉलिवूडमधील अनेक चांगल्या – वाईट गोष्टी चाहत्यांना सांगत असतात. आता देखील जॅकी श्रॉफ यांनी स्वतःबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

अभिनेत्री नेहा धुपिया हिला दिलेल्या मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांनी मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्यांना करावा लागणाऱ्या बॉडी वॅक्सबद्दल जॅकी श्रॉफ यांनी मोठा खुलासा केला आहे. एका सिनेमासाठी जॅकी श्रॉफ यांना बॉडी वॅक्स करणं गरजेचं होतं. पण बॉडी वॅक्ससाठी जॅकी श्रॉफ यांनी स्पष्ट नकार दिला होता.

जॅकी श्रॉफ यांनी सीन करण्यास नकार दिला होता. कारण सीनमध्ये अभिनेत्याला बॉडी वॅक्स करत बिकिनीमध्ये सीन करायचा होता. पण जॅकी श्रॉफ यांना बॉडी वॅक्स करायचं नव्हतं म्हणून त्यांनी थेट सिनेमा करण्यास नकार दिला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जॅकी श्रॉफ यांची चर्चा रंगली आहे.

जॅकी श्रॉफ यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज देखील जॅकी श्रॉफ कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये काम करत असताना जॅकी श्रॉफ यांच्यापुढे अनेक असे प्रसंग आले, ज्यामुळे त्यांच्या मनावर दडपण आलं.

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला यांच्यासोबत काम करताना देखील जॅकी श्रॉफ यांच्या मनावर दडपण आलं होतं. माधुरी आणि जुही यांच्यासोबत किसिंग सीन करताना जॅकी श्रॉफ यांना भीती वाटत होती. म्हणून त्यांनी दारु प्यायल्यानंतर दोन्ही अभिनेत्रींसोबत किसिंग सीन दिले… असं खुद्द जॅकी श्रॉफ यांनी एक मुलाखतीत सांगितलं होतं.

जॅकी श्रॉफ यांनी अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. सोशल मीडियावर देखील जॅकी श्रॉफ कायम सक्रिय असतात. जॅकी श्रॉफ सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जॅकी श्रॉफ यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.

Follow Us
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...
पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
Mumai Rain Update | पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप