AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malaika Arora: 52 वर्षीय मलायका अरोरा पुन्हा प्रेमात? कॉन्सर्टमध्ये ‘मिस्ट्री मॅन’ सोबत, कोण आहे तो?

Malaika Arora: मलायका अरोरा मुंबईच्या MMRDA ग्राउंड्समध्ये एनरिक इग्लेसियसच्या कॉन्सर्टमध्ये मिस्ट्री मॅन सोबत दिसली. अर्जुन कपूरपासून ब्रेकअपनंतर झाल्यानंतर ती पुन्हा कोणाला तरी डेट करत असल्याच्या चर्चांना आता जोर आला आहे. एका व्हायरल व्हिडीओमध्ये ती मिस्ट्री मॅनसोबत दिसली.

Malaika Arora: 52 वर्षीय मलायका अरोरा पुन्हा प्रेमात? कॉन्सर्टमध्ये 'मिस्ट्री मॅन' सोबत, कोण आहे तो?
Malaika AroraImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 01, 2025 | 6:10 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळी कोणत्याही रिअॅलिटी शो किंवा फॅशन वॉकसाठी नाही, तर एका व्हायरल व्हिडीओमुळे ती चर्चा सुरु आहेत. शनिवारी रात्री मुंबईच्या MMRDA ग्राउंडमध्ये आयोजित ग्रॅमी अवॉर्ड विजेता गायक एनरिक इग्लेसियस (Enrique Iglesias) च्या कॉन्सर्टमध्ये मलायकाला स्पॉट करण्यात आले, जिथे ती एका ‘मिस्ट्री मॅन’ सोबत मजा करताना दिसली.

कॉन्सर्टचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका एखाद्या अनोळखी व्यक्ती सोबत डान्स करताना आणि गप्पा मारताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे रेडिट आणि इन्स्टाग्रामवर फॅन्समध्ये चर्चा सुरू झाली आहे की, मलायकाने अर्जुन कपूरपासून वेगळे झाल्यानंतर नव्या नात्याची सुरुवात केली आहे.

कॉन्सर्टमध्ये मलायकाचा ग्लॅमरस लूक

मलायका या कॉन्सर्टला व्हाइट फिटेड टँक टॉपमध्ये दिसली. त्यावर तिने ब्राउन ट्राउझर्स आणि स्लीक व्हाइट बेल्ट घातला आहे. गोल्डन बँगल्स, डेलिकेट गोल्ड चेन आणि मिनिमल मेकअपमध्ये ती स्टनिंग दिसत होती. ऑडियन्समध्ये उभी असलेली मलायका एनरिकच्या हिट्सवर टाळ्या वाजवत, डान्स करत आणि स्टेजकडे फ्लाइंग किस करताना दिसली.

मिस्ट्री मॅन सोबत व्हायरल व्हिडीओ

कॉन्सर्टदरम्यान मलायकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेडिटवर युजर्सनी दावा केला की अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाच्या आयुष्यात नवे प्रेम खुलले आहे. एका युजरने लिहिले, ‘अखेर मलाइकाने स्टँडर्ड्स वाढवले आणि चांगला दिसणारा मुलगा शोधला. आधी अरबाज आणि अर्जुनसारखे चॉइस तर चांगले नव्हते.’ मात्र, काही युजर्सनी अफवांना नाकारले. एकाने म्हटले, ‘फेक इन्फॉर्मेशन, तो त्यांचा मॅनेजर आहे.’ दुसऱ्याने लिहिले, ‘मॅनेजर आहे.’

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.