AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lalit Prabhakar : महिनाभर अंथरुणाला खिळलेला ललित प्रभाकर, कठीण काळाबद्दल मोठा खुलासा

Lalit Prabhakar : अभिनेता ललित प्रभाकर याने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत आजारणाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. महिलाभर अंथरुणाला खिळलेल्या ललित याने वेळेत सिनेमाचं शुटिंग मात्र पूर्ण केलं... जाणून घ्या नेमकं काय म्हणाला अभिनेता...

Lalit Prabhakar : महिनाभर अंथरुणाला खिळलेला ललित प्रभाकर, कठीण काळाबद्दल मोठा खुलासा
अभिनेता ललित प्रभाकर
| Updated on: Apr 03, 2026 | 8:34 AM
Share

Lalit Prabhakar : मराठी अभिनेता ललित प्रभाकर याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत ललित याने चाहत्यांचं मनोरंजन केलं. ललित याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या ललित आगामी ‘सुपर डुपर’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा 3 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे… सिनेमात ललित याच्यासोबत निर्मिती सावंत, कुशल बद्रिके, शशांक शेंडे, विदुला चौगुले, नम्रता संभेराव महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान, दिलेल्या एका मुलाखतीत ललित याने त्याच्या आजाराबद्दल सांगितलं आहे.

मुलाखतीत ललित प्रभाकर याला विचारण्यात आलं की, ‘सिनेमात तुझा शर्टलेस सीन आहे…. त्यामध्ये तुझा फिटनेस दिसत आहे. सिनेमातील एका सीनमध्ये ठराविक शेपमध्ये दिसायचं आहे? त्यासाठी कधी व्यायाम केलास, किंवा कधी वेगळा डाएट फॉलो केला…’, यावर बोलताना ललित याने स्वतःच्या आजाराबद्दल देखील सांगितलं…

ललित म्हणाली, ‘मेहनत तर घ्यावी लागली. कारण त्याआजी मी आजारी होतो. माझ्यावर उपचार सुरु होतं. रिकव्हर व्हायचं होतं आणि ते झालं. मी महिनाभर अंधरुणाला खिळलेलो… शूट तोंडावर आलेलं होतं… सीन शूट करताना मजा आली… सगळ्यांचे हावभाव… त्यामध्ये सर्वांना बाजी मारली आहे… तेथे देखील मला कमेट्स मिळत होत्या…’, असं देखील ललित म्हणाला.

सिनेमाच्या दिग्दर्शकांनी देखील ललित याच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणाले. ‘मला ललित याचं प्रचंड वाईट वाटत होतं. कारण त्याला जो त्रास होत होता, त्यामध्ये शूट करणं फार कठीण होतं. पण दुसऱ्याच दुवशी ललित याने एका गाण्याची रिहर्सल केली… त्यामुळे ललित याला सॉरी म्हणायचं आहे.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ललित याची चर्चा सुरु आहे.

ललित प्रभाकर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अभिनेत्याने आतापर्यंत ‘आनंदी गोपाळ’,  ‘आरपार’ आणि ‘प्रेमाची गोष्ट 2’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आला. प्रेक्षक कायम अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत असतात. सोशल मीडियावर देखील ललित कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...