AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Saraf : निवेदिता सराफ यांच्यासमोर अशोक मामांसोबत रोमँटिक सीन…, मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला मालिकेचा किस्सा

Ashok Saraf : निवेदिता सराफ समोर असताना या प्रसिद्ध अभिनेत्रीने अशोक मामा यांच्यासोबत रोमँटिक सीन शूट केलेला. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने त्या सीनचा किस्सा सांगितला आहे.

Ashok Saraf : निवेदिता सराफ यांच्यासमोर अशोक मामांसोबत रोमँटिक सीन..., मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला मालिकेचा किस्सा
अभिनेते अशोक सराफ
| Updated on: Sep 08, 2026 | 7:57 AM
Share

Ashok Saraf : अभिनेते अशोक सराफ यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये देखील मोठी भूमिका बजावत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आज चाहते अशोक मामा यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत असतात. दरम्यावर, एका मराठमोळ्या अभिनेत्री एक किस्सा सांगितला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मेघा घाडगे आहे. मेघा हिने अशोक सराफ यांच्यासोबत एक मालिकेत रोमँटिक सीन शूट केलेला. तेव्हा निवेदिता सराफ देखील समोरच बसलेल्या… अशात तेव्हा नेमकं काय घडलं, याबद्दल मेघा हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मेघा हिने अशोक सराफ यांच्यासोबत दिलेल्या रोमँटिक सीनबद्दल मोठा खुलासा केला. यावर मेघा, ‘अशोक मामा यांच्यासोबत मी एका मालिकेत काम केलं होतं. त्यांच्या मालिकेत मला गेस्ट अपिरिंस म्हणून मला बोलावलं होतं. मालिकेत मी आणि अशोक मामा एक कपल म्हणून काम करणार होतो आणि त्यांच्यासोबत माझा रोमँटिक सीन होता.’

‘तेव्हा माझं असं झालं की, अशोक सराफ यांच्यासोबत मी काय सीन करू… त्यात निवेदिता ताई समोर होत्या… लावणी कलावंत घरी येणे आणि त्यांचं अफेअर सुरु असतं. त्यावरुन त्यांचं बायकोसोबत वाद होतात… असा काही तो सीन होता…’

पुढे मेघा म्हणाली, ‘अशोक सराफ यांना पाहिल्यानंतर मला असं वाटलं की, मी काहीतरी पुण्य केलं आहे… त्या सिरियलमध्ये सीन करताना त्यांनी मला आधी सगळं काही सांगितलं होतं… पण निवेदिता ताई समोर होत्या.. तेव्हा माझं काय झालं असतं… पण तो सीन अप्रतिम झालेला…’, असं देखील मेघा हिने सांगितलं.

मेघा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. लावणी नृत्यांगणा म्हणून देखील मेघा लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो  आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात