AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’ चित्रपटात झळकणार त्यांची पत्नी, जाणून घ्या कोण आहे गार्गी कुलकर्णी?

नागराज मंजुळे त्यांच्या चित्रपटांमुळे चांगलेच चर्चेत असतात. आता लवकरच नागराज मंजुळे यांच्या खाशाबा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटाच्या टिझरने चांगलेचा धुमाकून घातला. आता त्यांच्या या चित्रपटाबद्दल मोठी माहिती पुढे येतंय.

नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’ चित्रपटात झळकणार त्यांची पत्नी, जाणून घ्या कोण आहे गार्गी कुलकर्णी?
Nagraj Manjule wife Gargi Kulkarn
| Updated on: Jul 07, 2026 | 10:17 AM
Share

सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे कायमच चर्चेत असतात. त्यामध्येच त्यांचा आगामी चित्रपट खाशाबाचा दमदार टीझर रिलीज झाला. नागराज मंजुळे यांनी मराठी सिनेसृष्टीला दमदार चित्रपट दिली आहेत. अशातच त्यांचा खाशाबा चित्रपट धमाका करेल, असे सांगितले जातंय. नागराज मंजुळे हे फक्त त्यांच्या चित्रपटांमुळेच नाही तर खासगी आयुष्यामुळेही कायमच चर्चेत असतात. नागराज मंजुळे यांच्या पहिल्या पत्नीची कायमच चर्चा होते. नागराज मंजुळे यांची पहिली पत्नी भांडी धुण्याचे काम करते. यासोबतच नागराज मंजुळे यांच्यावर काही गंभीर आरोपही पहिल्या पत्नीने केले आहेत. इतकी मोठी प्रसिद्धी मिळाल्यानंतर नागराज मंजुळे यांनी पहिल्या पत्नीकडून डुंकूनही कधी बघितले नाही. नागराज मंजुळे यांच्या खाशाबा या चित्रपटात मोठे मोठे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

ज्यामध्ये महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. यासोबतच या चित्रपटात नागराज मंजुळे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हेच नाही तर नागराज मंजुळे यांची पत्नी निर्माती गार्गी कुलकर्णीही या चित्रपटात झळकणार आहे. पहिल्यांदाच नागराज मंजुळे यांची पत्नी मोठ्या पदद्यावर काम करताना दिसेल.

2017 मध्ये नागराज मंजुळे आणि गार्गी कुलकर्णी यांचे लग्न झाले. नागराज मंजुळे यांच्या कामाकाजात गार्गी सहभागी असते. गार्गी कुलकर्णी चित्रपट निर्माती, क्रिएटीव्ही रायटिंग करते. मूळ अहिल्यानगर जिल्ह्यातील गार्गी कुलकर्णी आहे. थेट पती नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात आता गार्गी काम करतानाही दिसणार आहे. मात्र, खाशाबा चित्रपटात गार्गी नक्की कोणत्या भूमिकेत असेल याबाबत माहिती मिळू शकली नाहीये.

नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटाने धमाका केला. या चित्रपटाला लोकांनी प्रचंड प्रेम दिले. या चित्रपटापासूनच खरी ओळख नागराज मंजुळे यांना मिळाली. आजही लोकांना आर्ची आणि परशा लक्षात आहेत. रिंकू राजगुरू हिला या चित्रपटातून ओळख मिळाली. सैराटनंतर तिने अनेक मोठ्या चित्रपटात काम केले. रिंकू राजगुरू हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे