AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनानंतर गंभीर आरोप करणारी तनुश्री दत्ता आजही सिंगल का? बॉयफ्रेंडने सोडलं कारण…

Nana Patekar: नाना पाटेकरांवर गंभीर आरोप करणारी तनुश्री दत्ता वयाच्या 42 व्या वर्षी देखील एकटीच जगतेय आयुष्य... एका रात्रीत बॉयफ्रेंडने का सोडली अभिनेत्रीची साथ? कापण हैराण करणारं..., सध्या तनुश्री हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनानंतर गंभीर आरोप करणारी तनुश्री दत्ता आजही सिंगल का? बॉयफ्रेंडने सोडलं कारण...
Tanushree Dutta Nana Patekar
| Updated on: Oct 14, 2026 | 11:31 AM
Share

Nana Patekar: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे. एकेकडे नाना पाटेकर यांच्या निधानाने सर्वत्र शोककळा पसरली आहे, तर दुसरीकडे एकटी तनुश्री आनंद व्यक्त करताना दिसत आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. आता नानांवर गंभीर आरोप करणाऱ्या तनुश्री हिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेकांना जाणून घ्यायचं आहे. स्वतः तनुश्री हिने सांगितलं होतं की, माझा बॉयफ्रेंड होता, पण आमचं नातं फार काळ टिकलं नाही…’ यामागे देखील मोठं कारण आहे… जाणून घ्या तनुश्री नेमकं काय म्हणाली.

एका मुलाखतीत तनुश्री हिने खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केलेला… तनुश्री म्हणालेली, ‘माझ्या इंटिमेट सीनमुळे मला कामय ट्रोल केलं जायचं.. पण त्यामध्ये माझी तरी काय चूक होती. सिनेमाचा दिग्दर्शक जसं सांगायचा तसं मी करायची… काही शत्रू असतात जे तुमच्या कपड्यांवर आणि किसिंग सीनवर कमेंट करत असतात. सकारात्मक गोष्टी नकारात्मक करतात.’

‘मला वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे ऑफर झालेले, मी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. त्यानंतर मी एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आले. पण त्याला काही चांगलं वाटलं नाही. त्याने मला सांगितलं, आता माझे आई – वडील देखील तुला टीव्हीवर पाहत आहेत. ते देखील हैराण झाले आहेत. यासर्व गोष्टींचा विचार करुन मी बोल्ड आणि इंटिमेट करणं टाळलं आणि असे सीन असलेले सिनेमे करणं बंद केलं.’

‘कारण मी तेव्हा सिरियस रिलेशनशिपमध्ये होते… माझ्या पडद्यावरील रोमान्स त्याला आवडत नव्हता… म्हणून त्याने सांगितलेलं मी ऐकलं… पण आमचं नातं फार काळ टिकलं नाही. तेव्हा आम्ही तरुण होतो… आज आम्ही आमच्या आयुष्या पुढे गेलोत… तो इंडस्ट्रीत काम करायचा… मी माझ्या आयुष्यातस त्याला फार महत्त्व दिलं. त्याच्यासाठी मी इंटिमेट सीन करणं सोडलं…’

पुढे तनुश्री म्हणते, ‘त्याच्यासोबत आयुष्य जगता यावं म्हणून मी सर्वकाही सोडलं. अनेक गोष्टींचा त्याग केला. पण तेव्हा आम्ही तरुण होतो म्हणून गोष्टी अधिक बिघडल्या…’, असं स्वतः तनुश्री म्हणाली. आज तनुश्री 42 वर्षांची आहे. पण एकटीच आयुष्य जगत आहे.. अभिनेत्रीच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री तर झाली, पण नातं फार काळ टिकलं नाही.

Follow Us
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर