Tanushree Dutta : ‘पुरुषांसोबत एकाच बेडवर मी…’ नाना पाटेकरांवर आरोप करणाऱ्या तनुश्रीने 1.65 कोटींची ऑफर का फेटाळलेली?
Tanushree Dutta : अभिनेत्री तनुश्री दत्ता काही दिवसांपासून चर्चेत आहे. अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झाल्यापासून तनुश्री त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे. तर तिच्याबद्दल देखील चर्चा सुरु आहे. दरम्यान अभिनेत्रीने एका मुलाखतीत 1.65 कोटींच्या ऑफरबद्दल मोठा खुलासा केलेला.

Tanushree Dutta : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाला 6 दिवस झाले आहेत. पण आता नाना आपल्यात नाहीत, यावर विश्वास ठेवणं देखील अनेकांसाठी कठीण आहे. तर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नानांच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर तनुश्री हिचे नाना पाटेकर यांच्या विरोधातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ही पहिली वेळ नाही जेव्हा तनुश्री चर्चेत आली आहे. यापूर्वी तनु्श्री चर्चेत आलेली जेव्हा तिने 1.65 कोटी रुपयांची ऑफर फेटाळली होती. ‘पुरुषांसोबत एकाच बेडवर मी कधीच झोपू शकत नाही…’, असं म्हणत तनुश्री हिने ‘बिग बॉस’ची ऑफर फेटाळली… यावर तनुश्री हिने मोठा खुलासा केलेला.
मुलाखतीत तनुश्री म्हणालेली, ‘गेल्या 11 वर्षांपासून बिग बॉसची ऑफर मला येत आहे. ते प्रत्येक वर्षी मला शोचा भाग होण्यास सांगतात आणि मी त्यांची ऑफर फेटाळून लावते. मी अशा जागी राहूच शकत नाही. मी माझ्या कुटुंबियांसोबत देखील राहत नाही. आम्ही सगळे आमच्या आमच्या जागी आहोत… ‘बिग बॉस’साठी मला मोठी रक्कम देखील ऑफर करण्यात आलेली. असं असताना देखील मी स्पष्ट नकार दिला.’
तनुश्री पुढे म्हणाली, ‘शोमध्ये सहभागी होण्यासाठी मला 1.65 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. आणखी एका अभिनेत्रीला त्यांनी मोठी ऑफर दिलेली. ती देखील माझ्या लेवलचीच अभिनेत्री होती. ‘बिग बॉस’ शोच्या मॅनेजमेंटमधील एका स्टायलिस्टने असं देखील सांगितलेलं की, ते आणखी पैसे ऑफर करु शकतात…. असं असताना मी त्यांना नकार दिलेला.’
तनुश्रीने का फेटाळली ऑफर
तनुश्री हिने सांगितल्यानुसार, ‘जर ते मला चंद्र देखील देत असतील तरी, मी त्या शोमध्ये जाणार नाही. महिला आणि पुरुष एकाच बेडवर झोपतील, एकाच ठिकाणी भांडण करतील… मी माझ्या डाएटबद्दल देखील फार जागृक आहे. केवळ एका रिअॅलिटी शोसाठी एखाद्या मुलासोबत एकाच बेडवर झोपणाऱ्या मुलींपैकी मी आहे, असा विचार ते कसा काय करू शकतात? मला कितीही कोटींची ऑफर दिली, तरी मी इतकी स्वस्त नाही.’, असं देखील तनुश्री म्हणालेली.
