AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: अन् नाना पाटेकरांनी तब्बल 200 कोटींवर पाणी सोडलं, नेमकं घडलं तरी काय?

Nana Patekar Passed Away: नाना पाटेकरांची एक मुलाखतीची सध्या चर्चा रंगत आहे. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या तापट स्वाभाववर भाष्य केले आहे.

Nana Patekar: अन् नाना पाटेकरांनी तब्बल 200 कोटींवर पाणी सोडलं, नेमकं घडलं तरी काय?
| Updated on: Oct 16, 2026 | 5:26 PM
Share

Nana Patekar News: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. ८ ऑक्टोबर रोजी गोव्यात वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. तेव्हापासून कुटुंब, मित्र आणि चाहते त्यांची आठवण काढत आहेत. अनेक कलकारांनी पोस्ट करत शोकाकुळ व्यक्त केला. अशातच नाना पाटेकर यांच्यासंदर्भातील अनेक जुन्या मुलाखती पुन्हा व्हायरल होत आहे. अशात नाना यांची एक मुलाखत आता चर्चेचा भाग बनली आहे. या मुलाखतीत नाना यांनी तब्बल २०० कोटींवर पाणी कसं सोडलं हे स्पष्टपणे बोलून दाखवले आहे.

आणि नानांनी २०० कोटींवर पाणी सोडलं

नाना पाटेकर यांना एका मुलाखतील एक प्रश्न विचारण्यात आला होता की, तुम्ही नेहमी स्पष्ट बोलतात, रोखठोक बोलतात असं म्हटलं जाते, तर हा जो तापटपणा आहे जसं तुम्ही म्हणता तर तो लहानपणापासून तुमच्याकडे आहे का? यावर नाना म्हणाले की, ” हो तापटपणा म्हणजे आहे आता त्याला काय करणार, तो खूपसा कमी झालाय आता.”

यानंतर त्यांना पुढील प्रश्न विचारण्यात आला की, या तापटपणामुळे तुमची काही नाती खराब झाली का? या वर नानांनी उत्तर दिले की, ” नाती खराब झाली नाही पण व्यावसायिक नुकसान खूप झालं, पण ठिक आहे त्यांने फार काही फरक पडत नाही,  आपल्याला आपल्यासारखं जगता येणं, याच्यासारखा आनंद नाही, याच्या बदल्यात मला लोक २०० कोटी रुपये मिळाले असते पण मला मग लोकांसमोर झुकून जगावं लागलं असतं,  तर ते मला नसतं आवडलं, कारण ते २०० कोटी मला नकोच आहेत ना, काय करायचं मी त्याचे, कारण माझी ती गरज नाहीये, माझ्या गरजा फार छोट्या आहेत, त्यामुळे त्याच्यासाठी दोनशे कोटींची गरज नाही, आणि तरीसुद्धा तसही न करता दोन चारशे कोटी दिलेच ना लोकांनी आम्हाला.”

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?