AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा पंकज धीर यांचा मुलगा निकितिनने ‘या’ चित्रपटात शाहरुख खानलाही केलं होतं धोपीपछाड

पंकज धीर यांचा मुलगा निकितिन धीर हा एका भूमिकेमुळे प्रसिद्ध झाला. या चित्रपटात त्याची भूमिकेने शाहरुख खानलाही मागे टाकले होते. निकितिनच्या दमदार अभिनयाने त्याने साकारलेलं पात्र इतकं गाजलं की तो त्यावेळी शाहरुख खानवर भारी पडला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि निकितिनला यामुळे एक खास ओळख मिळाली.

जेव्हा पंकज धीर यांचा मुलगा निकितिनने 'या' चित्रपटात शाहरुख खानलाही केलं होतं धोपीपछाड
Nikitin Dheer have a good competition to Shahrukh Khan role in Chennai ExpressImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Oct 16, 2025 | 8:50 AM
Share

“महाभारत” मधील कर्णाचे पात्र घराघरात पोहोचवणारे अभिनेते पंकज धीर यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. सर्व सेलिब्रिटींनी त्यांच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंकज धीर यांनी बुधवार, 15 ऑक्टोबर रोजी वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते कर्करोगाशी झुंज देत होते. असे म्हटले जाते की पंकज धीर आजारातून बरे झाले होते, परंतु काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा कॅन्सरने ग्रासले होते आणि ते त्यातून बरे होऊ शकले नाहीत. पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावली तसेच त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रियाही झाली होती. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर त्यांचे याच आजाराने निधन झाले. पंकज धीर यांचे 15 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4.30 च्या दरम्यान विले पार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले गेले

पंकज यांचा मुलगा निकितिन देखील मोठा स्टार 

दरम्यान पंकज यांचा मुलगा निकितिन देखील मोठा स्टार आहे. बॉलिवूडमध्ये त्याने अनेक चांगले चित्रपट केले आहे. मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. निकितिन धीर बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहेत. पण एका चित्रपटावेळी तो शाहरूख खानला भारी पडला होता. शाहरुख खानची त्याने झोप उडवली होती.

निकितिनच्या पात्रापुढे कुठेतरी शाहरूख खानलाही मागे राहावं लागलं.

‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपट सर्वांना माहितच असेल. चित्रपटात निकितिनने ‘थंगबली’ही खलनायकाची भूमिका केली होती. त्याचं हे पात्र लोकांनी फार डोक्यावर घेतलं होतं. त्याचं हे पात्र लोकांना एवढं आवडलं आणि प्रसिद्ध झालं होतं की त्यापुढे कुठेतरी शाहरूख खानलाही मागे राहावं लागलं.

एका भूमिकेमुळे त्याचं आयुष्यच बदललं

आपण निकितिन धीर आणि शाहरुख खान यांच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटाबद्दल बोलत आहोत. या चित्रपटात निकितिन धीरने ‘थंगाबली’ नावाच्या खलनायकाची भूमिका केली होती. चेन्नई एक्सप्रेसमध्ये निकितिन धीर आणि शाहरुख खान यांच्यातील असंख्य अ‍ॅक्शन सीन्स दाखवण्यात आले आहेत. या चित्रपटात निकितिन धीरचे एक स्ट्राँग व्यक्तिमत्व दाखवण्यात आले आहे, जे पाहून शाहरुख खानही थरथर कापत होता. ‘चेन्नई एक्सप्रेस’ 2013 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. रोहित शेट्टीने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. पण थंगबली या भूमिकेला निकितिनने पूर्ण न्याय दिला होता आणि त्याचा प्रयत्न यशस्वी झाला तेव्हापासून त्याला खास ओळख मिळाली.

चेन्नई एक्सप्रेसमध्ये शाहरुख खान आणि निकितिन धीर यांच्यासोबत दीपिका पदुकोण देखील होती. प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाचे बजेट खूप मोठे होते, ज्यामुळे 2013 मधील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक बनला. चित्रपटाचे बजेट अंदाजे 115 कोटी होते. चित्रपटाने थिएटरमध्ये 423 कोटी कमावले. चित्रपटाची गाणी देखील प्रचंड हिट झाली.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?