AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या रायला मुस्लीम बनवून तिच्यासोबत..; पाकिस्तानी मौलवीचा व्हिडीओ पाहून तुमचाही पारा चढेल

Pakistan Maulana on Aishwarya rai: पाकिस्तानमध्ये देखील बॉलिवूड सेलिब्रिटींची लोकप्रियता अधिक आहे. पण आता समोर आलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील संतापाल... एका पाकिस्तानी मैलवीने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्यासोबत निकाह करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ऐश्वर्या रायला मुस्लीम बनवून तिच्यासोबत..; पाकिस्तानी मौलवीचा व्हिडीओ पाहून तुमचाही पारा चढेल
Aishwarya Rai
| Updated on: Nov 23, 2025 | 10:13 AM
Share

Pakistan Maulana on Aishwarya Rai: पाकिस्तानात होत असलेले घृणास्पद कृत्य कायम कोणत्या न कोणत्या मार्गांनी समोर येत असतात, आता देखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर ऐश्वर्या हिच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे… आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एका पाकिस्तानी मैलवीने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न कऱण्याची इच्छा व्यक्त केली. आधी ऐश्वर्या हिला इस्लाम स्वीकारायला सांगेल त्यानंतर तिच्यासोबत लग्न करेल… असं मैलवी म्हणाला. शिवाय बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिच्याबद्दल देखील मैलानाने मोठं वक्तव्य केलं आहे.

सोशल मीडियावर पाकिस्तानी मौलवीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा ऐश्वर्या आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं, तेव्हा पाकिस्तानी मैलवीने असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं… मैलवीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर ऐश्वर्याच्या चाहत्यांचा पारा चढला आहे.

ऐश्वर्या रायसोबत करणार निकाह – पाकिस्तानी मौलवी

व्हिडिओमध्ये मौलानांनी उघडपणे सांगितलं, ऐश्वर्या राय हिच्यासोबत निकाह करण्यासाठी तिला धर्म बदलायला लावणार आणि आयेशा राय असं तिचं नाव ठेवणार… यावेळी मौलवी याने राखी सावंत हिचं देखील नाव घेतलं…

मौलवी एका मुलाखतीत म्हणाला, ‘पहिल्यांदा ऐश्वर्या राय हिला मुसलमान करेल… ऐश्वर्या राय या नावापेक्षा आयेशा राय हे नाव लिहियालं चांगलं वाटेल… काही महिन्यांत, त्यांच्याकडून मुफ्ती साहेबांसाठीही एक मेसेज येईल. माझ्या इस्लामचे सौंदर्य म्हणजे अल्लाहकडून येणाऱ्या प्रत्येक आशीर्वादाला सहमती देणं.’

पण मुफ्ती साहेब, तुम्ही मुस्लिम नसलेल्या महिलेसोबत लग्न कसं करू शकता? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर मौलवी म्हणाला, ‘राखी सावंत तर मुस्लिम आहे… तिचं नाव फातिमा आहे…’, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कमेंट करत संताप व्यक्त केला आहे…

संतापात एक नेटकरी म्हणाला, ‘आणि याच्यासाठी ऐश्वर्या इस्लाम स्वीकारेल…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘वेड्यांचा राजा…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘आता सलमान खान याला सांगतो…’, सध्या सर्वत्र पाकिस्ताना मौलवीची चर्चा सुरु आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!