AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानमध्ये तरुणी लग्न करायला घाबरतात? अभिनेत्री म्हणाली, ‘पाकिस्तानमध्ये पंतप्रधान आणि पत्नी…’

Marriage : पाकिस्तानच्या अभिनेत्रीने पुरुषांच्या सवयीबद्दल केला मोठा खुलासा, 'या' कारणामुळे पाकिस्तानमध्ये तरुणी लग्न करायला घाबरतात? धक्कादायक कारण समोर... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पाकिस्तानी अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

पाकिस्तानमध्ये तरुणी लग्न करायला घाबरतात? अभिनेत्री म्हणाली, 'पाकिस्तानमध्ये पंतप्रधान आणि पत्नी...'
| Updated on: Jan 24, 2024 | 12:03 PM
Share

मुंबई | 24 जानेवारी 2023 : बॉलिवूडमध्ये अनेक पाकिस्तानी कलाकारांनी काम केलं आणि प्रसिद्धी लोकप्रियता मिळवली. सांगायचं झालं तर, पाकिस्तानचे असे अनेक कलाकार आहेत, जे कायम त्यांच्या देशात घडणाऱ्या चांगल्या – वाईट परिस्थितींवर स्पष्ट मत मांडत असतात. आता देखील पाकिस्तानच्या एका प्रसिद्ध अभिनेत्री तेथील पुरुषांच्या सवयीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आहे. पाकिस्तानी माजी क्रिकेटर शोएब मलिक याच्या तिसऱ्या लग्नानंतर अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे.

ज्या अभिनेत्रीने पाकिस्तानची पोलखोल केली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री साईदा इम्तियाज आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘पाकिस्तान देशातील परिस्थितीत पाहून मला नाही वाटत की मी कोणत्या पाकिस्तानी मुलासोबत लग्न करु शकेल…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘याठिकाणी लग्न एकदा नाही तर, अनेकदा होतं.. मी दुसऱ्या देशाच्या मुलासोबत लग्न करेल… पाकिस्तानमध्ये ज्याप्रमाणे 2 वर्षात पंतप्रधान बदलतात, त्याच प्रमाणे काही वर्षात पत्नी बदलते….’ पोस्ट लिहिताना अभिनेत्रीने शोएब मलिक याच्या नावाचा उल्लेख केला नाही. पण ज्याप्रकारे अभिनेत्रीने स्वतःचे विचार मांडले आहेत, ते पाहून साईदा हिने शोएब याच्यावर निशाणा साधल्याची चर्चा रंगली आहे.

सध्या सर्वत्र साईदा हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तू भारतात लग्न कर आणि ते ही अभिनेता सलमान खान याच्यासोबत…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘प्रत्येक देशात असे पुरुष असतात…’ सध्या सर्वत्र साईदा हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

शोएब मलिक याचं तिसरं लग्न…

भारतीय माजी टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) हिला घटस्फोट दिल्यानंतर शोएब याने तिसरं लग्न पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं. शोएब याने तिसऱ्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले. ज्यामुळे शोएब याला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला… घटस्फोटानंतर सानिया मुलासोबत दुबई याठिकाणी राहाते.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.