नाना पाटेकर यांच्या मृत्यूबाबत संशय, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, थेट अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर..
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. आज नाना पाटेकर आपल्यात नाहीत, यावर कोणालाही विश्वास बसत नाही. नानांच्या जाण्याचा धक्का जवळपास लोकांना बसला. त्यातच आता नाना पाटेकर यांचा शवविच्छेदन अहवाल पुढे आला.

Nana Patekar :ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गोव्यातील घरी अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. कोणालाही विश्वास बसला नाही की, नाना आज आपल्यात नाहीत. असवस्थ वाटत असल्याचा मेसेज त्यांनी डॉक्टरांना केला. मात्र, डॉक्टरांनी हा मेसेज जोपर्यंत बघितला, तोपर्यंत खूप जास्त उशीर झाला. सकाळी 5.20 ला वैद्यकीय पथक नाना पाटेकर यांच्या घरी पोहोचले, त्यावेळी नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते. डॉक्टरांनी नाना पाटेकर यांना वाचवण्यासाठी 45 मिनिट अथक प्रयत्न केली. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. त्यांच्या निधनापूर्वी नेमकं काय घडलं, याचा तपास आता गोवा पोलीस करत आहेत. या प्रकरणात नाना पाटेकर यांचे केअरटेकर आणि संबंधित व्यक्तींकडून माहिती घेतली जाणार आहे. यादरम्यानच आता मोठी अपडेट पुढे येत आहे.
नाना पाटेकर इतके धडधाकट असतानाही त्यांचे असे जाणे कोणालाही पटणारे नव्हते. कारण नानांचा फिटनेस जबरदस्त होता. नानांच्या निधनानंतर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केली. गोवा पोलिसांनी नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मृत्यूची अनैसर्गिक नोंद करून तपास सुरू केला. नाना पाटेकर यांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल आता पुढे आला.
या अहवालाची प्रतिक्षा लोक करत होते, नक्की काय घडले, हे प्रत्येकालाच जाणून घ्यायचे आहे. शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले की, नाना पाटेकर यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला. गोव्यातील वैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने हा अहवाल दिला. हृदयाच्या मुख्य धमनीत रक्ताची गुठळी निर्माण होणे आणि त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले.
नाना पाटेकर यांनी डॉक्टरांना मेसेज करण्याऐवजी फोनच करायला हवा होता आणि तिथेच नानांची चूक झाल्याचे सांगितले जातंय. नाना पाटेकर यांनी रात्री दोन वाजता डॉक्टरांना मेसेज केला. तो मेसेज डॉक्टरांनी पहाटे बघितला आणि तात्काळ त्यांनी वैद्यकीय पथक नानांच्या घरी पाठवले. पण तोपर्यंत खूप जास्त उशीर झाला होता.
