Priyanka Chopra Diwali Celebration : लक्ष्मी पूजेनंतर प्रियंकाने खाल्ली कोळंबी, फोटो व्हायरल होताच झाली ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

प्रियंकाने पती निक जोनस आणि मुलगी मालतीसोबत अमेरिकेतली लॉस एंजेलिस येथील घरी दिवाळी साजरी केली.घराची सजावट,कुटुंबासोबतचे फोटो आणि पारंपरिक लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र या फोटोंमधील एका फोटोमुळे मोठा वाद निर्माण झाला.

| Updated on: Nov 10, 2026 | 5:52 PM
1 / 7
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या तिच्या कुटुंबासोबत परदेशात  दिवाळी साजरी करताना दिसत आहे. प्रियंकाने पती निक जोनस आणि मुलगी मालतीसोबत अमेरिकेतली लॉस एंजेलिस येथील घरी दिवाळी साजरी केली. या खास क्षणाचा काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले.घराची सजावट,कुटुंबासोबतचे फोटो आणि पारंपरिक लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र या फोटोंमधील एका फोटोमुळे मोठा वाद निर्माण झाला.

2 / 7

या खास क्षणाचा काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले.घराची सजावट,कुटुंबासोबतचे फोटो आणि पारंपरिक लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र या फोटोंमधील एका फोटोमुळे मोठा वाद निर्माण झाला.

3 / 7

प्रियंकाने शेअर केलेल्या फोटोंपैकी एका फोटोंमध्ये ती नॉनव्हेज पदार्थ खाताना दिसत आहे. हा पदार्थ प्रॉन्स म्हणजेच झिंगा असल्याच काही वृत्तांमध्ये सांगण्यात आलं आहे.

4 / 7

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली. लक्ष्मी पूजनानंतर कोण नॉनव्हेज कसं काय खावू शकतं? लक्ष्मीपूजनानंतर नॉनव्हेज खाण्याची काय गरज असा सवालही उपस्थित केला आहे. तर काहींनी तिच्या सण साजरा करण्याच्या पद्धतीवरही टिका केली.

5 / 7

मात्र प्रियंकाच्या समर्थनार्थ देखील काही जण पुढे आले. काय खायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. सण साजरा करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असू शकते. अशा प्रतिक्रियाही चाहत्यांनी दिल्या आहेत.

6 / 7

दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर प्रियंका चोप्राने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तिच्या फोटोंमधील पदार्थ नेमका काय होता. याबाबतही तिने स्वत: स्पष्ट केलेलं नाही.

7 / 7

कामाच्या बाबतीत सांगायचं झालं, तर प्रियंका लवकरचं एस. एस. राजामौली यांच्या 'वाराणसी' या चित्रपटातून भारतीय चित्रपटसृष्टीत दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत महेश बाबू आणि पृ्थ्वीराज सुकुमारन देखील महत्त्वांच्या भूमिकांमध्ये आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us