Bigg Boss 14 : विकास गुप्ताची तब्येत खालावाली, घरच्यांच्या डोळ्यात अश्रू!

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 13, 2021 | 5:20 PM

'बिग बॉस 14' (Bigg Boss 14) च्या घरामध्ये राखी सावंतचा सध्या फुल्ल टू ड्रामा सुरू आहे. राखीने अभिनव शुक्लाला निशाना बनवले आहे.

Bigg Boss 14 : विकास गुप्ताची तब्येत खालावाली, घरच्यांच्या डोळ्यात अश्रू!
Follow us

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) च्या घरामध्ये राखी सावंतचा सध्या फुल्ल टू ड्रामा सुरू आहे. राखीने अभिनव शुक्लाला निशाना बनवले आहे. राखी अभिनवला इम्प्रेस करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, अभिनव शुक्ला राखीला भाव देत नाही. या सर्वांमध्ये राखीचा ड्रामा बघून रूबीनाला मज्जा घेताना दिसत आहे. दुसरीकडे बिग बॉसच्या घरातून विकास गुप्ता (Vikas Gupta) गायब आहे. विकासची अचानक तब्येत खराब झाली आहे ज्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.(Rakhi Sawant’s Full to Drama begins in the house of Bigg Boss 14)

आता परत विकास बिग बॉसच्या घरात येणार की, तो खेळातून बाहेर जाणार हे बघण्यासारखे ठरणार आहे. मात्र, त्यापूर्वीच बिग बॉसने घरातील सदस्यांना विकास गुप्ताने घरातील सर्व साहित्य बाहेर आणून ठेवायला सांगितले आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातून विकास गुप्ता जाणार या भितीने घरातील सदस्य भावुक झालेले दिसत आहे. यावेळी अर्शी खान रडताना दिसली अर्शी म्हणते की, मला माहिती नव्हते की, विकासची तब्येत एवढी जास्त खराब झाली होती.

राखी बिग बॉसच्या घराची कॅप्टन बनली आहे पण घरातील सर्वच सदस्यांनी ठरवले आहे की, राखीला यशस्वी कॅप्टन होऊ द्यायचे कोणीही राखीचे काहीही काम एकत नाही.  राखी अर्शी खानला बाथरूम साफ करायला सांगते मात्र, अर्शी राखीला म्हणते की, मी नाही करणार यानंतर राखी आणि इजाज यांच्यात भांडण होतात.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | जास्मीन भसीनच्या चाहत्यांना मोठा धक्का, ट्विटरवर ‘हा’ हॅशटॅग ट्रेंड!

Bigg Boss 14 | बायकोसमोर अभिनवने राखीला नेसवली साडी, राखी म्हणते साडी घातली की समोसा बनवला!

Bigg Boss 14 | बिग बॉसच्या घराची नवी कॅप्टन बनणार राखी सावंत?

(Rakhi Sawant’s Full to Drama begins in the house of Bigg Boss 14)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI